प्रत्येक सजीव जीवाची बाह्य किंवा अंतर्गत अशी संरक्षणप्रणाली विकसित झाली आहे. झाडांमध्येही संरक्षणप्रणाली विकसित झालेली आहे. त्यामुळे संकटावेळी वनस्पती आपले स्वसंरक्षण कसे करतात आणि यामध्ये त्यांना कोणते घटक मदत करतात, याविषयी ऊहापोह करणारा लेख...(CNGC channel in plant)
Read More
सीएनजी मॉडेल कारला भारतीयांची अधिक पसंती असल्याचे दिसून आले आहे. देशातील कार ग्राहकांसाठी सीएनजी हा एक नवा इंधन पर्याय बनताना दिसून येत आहे.
लवकरच जगातील पहिली सीएनजी बाईक येणार आहे. बजाज पल्सर दुचाकीच्या उद्घाटनप्रसंगी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव बजाज यांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे.१८ जून २०२४ रोजी 'बजाज सीएनजी बाईक 'लाँच होणार आहे. कंपनीने या वृत्ताला अधिकृत पुष्टी दिल्याने लवकरच भारतीय बाजारात ही नवी दुचाकी येणार आहे.
नागपुरकरांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. नागपुरमध्ये सीएनजीच्या दरात मोठी कपात झाली असून सीएनजीचे दर तब्बल १० रुपयांनी कमी झाले आहेत. ही नागपुरकरांसाठी मोठी खुशखबर असल्याचे बोलले जात आहे. नागपुरमध्ये १५ ऑगस्टच्या रात्रीपासून सीएनजीचे दर १० रुपयांनी कमी झाले आहेत.
ज्यांच्या गाड्या सीएनजीच्या आहेत, त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणे शहरातील सीएनजीची विक्री बंद असणार आहे. यामुळे आताच सीएनजी भरुन घ्यावे लागणार आहे. पुणे शहरातील पंप चालकांनी 10 ऑगस्टपासून टोरेंट सीएनजी पंपांवर CNGची विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील विक्रेत्यांना ट्रेड मार्जिनची मोठी थकबाकी आहे. ही थकबाकी सुमारे ७ कोटी रुपयांपर्यंत गेली आहे. यामुळे पंपचालकांनी सीएनजी विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष प्रतिनिधी केंद्र सरकारने घरगुती नैसर्गिक वायूच्या किंमती निश्चित करण्यासाठी नवीन धोरण मंजूर केले आहे. यासोबतच पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सीएनजी आणि एलपीजीच्या किमतीची कमाल मर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या किमती १० टक्क्यांनी कमी होणार आहेत.
ठाणे मनपा परिवहन (टीएमटी) उपक्रमाचा 2023-24या आर्थिक वर्षाचा 487.68 कोटींचा मूळ अर्थसंकल्प परिवहनचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी परिवहनला समिती सभापती विलास जोशी यांना सादर केला. यात ठाणेकरांच्या सेवेत टप्प्याटप्प्याने नवीन इलेक्ट्रिक बस प्रवासासाठी उपलब्ध होणार आहेत. त्यानुसार, या बसचे तिकीटदेखील कल्याण, नवी मुंबईच्या धर्तीवर निश्चित करण्यात येणार आहे. त्यानुसार, इलेक्ट्रिक बसचे तिकीट दर कमी होणार असल्याने ठाणेकरांचा प्रवास स्वस्त स्वस्त..कुल कुल होणार आहे. याशिवाय, प्रवासी संख्या वाढविण्यासाठी, दिवा-वा
सातत्याने वाढत असलेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना दिलासा देणारी एक घटना घडली आहे. देशात सीएनजी आणि पीएनजीच्या दरांमध्ये घसरण झाली असून सीएनजी ६ तर पीएनजी ४ रुपयांनी स्वस्त झाला आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी वाराणसी येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीवर आधारित अखिल भारतीय शिक्षा समागमाचे उद्घाटन केले.
गुणवत्तेशी तडजोड न करता नावीन्यपूर्ण संशोधनाच्या माध्यमातून रस्ते बांधणीत स्टील व सिमेंटचा वापर कमी केला पाहिजे. त्याचप्रमाणे ‘सीएनजी’, ‘एलएनजी’ आणि ‘इथेनॉल’चा उपयोग रस्ते उपकरणाच्या यंत्रणेसाठी करावा. आयातीवर निर्बंध लादणे, किफायतशीर, प्रदूषणमुक्त आणि स्वदेशी पद्धती आणि पर्यायी इंधन विकासावर त्यांनी भर देणे सध्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवार, दि. ९ जुलै रोजी केले.
राज्य परिवहन मंडळाच्या सात-आठ वर्षांपूर्वीच्या बसमध्ये इंधन प्रकार बदलण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार तीन हजार बसेसमध्ये ‘एलएनजी’ (द्रव नैसर्गिक वायू) इंधन यंत्रणा बसवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ५०० बसेसमध्ये ही सुविधा निर्माण करण्यासाठी कंत्राटदार पुढे येतात का, हे तपासले जात आहे.
कांदिवली पश्चिमेतील मिलाप पेट्रोल पंपावर ही घटना घडली
कोरियन कार निर्मिती कंपनी ह्युंडाईने वीस वर्षांपूर्वी बाजारात आणलेल्या सेंन्ट्रो कारच्या नव्या आवृत्तीची घोषणा केली आहे.