पॅरिसमध्ये झालेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता परिषदेने जगाला एक नवा विचार दिला. ‘एआय’ तंत्रज्ञान लोकशाही मूल्यांमध्ये गुंफले जावे, त्याचा विकास मानवतेच्या कल्याणासाठी व्हावा आणि त्याचे नियंत्रण काही निवडक देशांच्या हातात राहू नये, हा तो विचार. जगभरातील अनेक देशांनी या विचारधारेचा स्वीकारत, पॅरिस परिषदेच्या संयुक्त जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली. मात्र, लोकशाहीच्या गप्पा मारणार्या अमेरिका आणि इंग्लंडने याकडे तोंड फिरवले. या दोन देशांना लोकशाहीचा केवळ दिखावा करायचा असतो, पण प्रत्यक्षात सत्ता, नियंत्रण आणि वर्चस्वाचे
Read More