'एक राष्ट्र, एक निवडणूक' या विषयावरील संयुक्त संसदीय समितीचा (जेपीसी) देशातील सर्व राज्यांचा दौरा करणार आहे. त्याचा प्रारंभ १७ मे पासून महाराष्ट्र दौऱ्यापासून होईल, अशी माहिती जेपीसी अध्यक्ष आणि भाजप खासदार पी. पी. चौधरी यांनी मंगळवारी दिली आहे.
Read More
लवकरच वक्फ सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येणार आहे. त्यानंतर वक्फ सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा होणार आहे. मात्र, हे विधेयक संसदेत पटलावर ठेवण्यापर्यंतची नेमकी प्रक्रिया काय होती ते जाणून घेऊया.
एक देश एक निवडणूकीला आमचा विरोध आहे, असे वक्तव्य उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केले आहे. बुधवार, ८ जानेवारी रोजी एक देश एक निवडणूक याबाबत संयुक्त संसदीय समितीची (जेपीसी) पहिली बैठक होणार आहे. त्याआधी संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली.
(Waqf Amendment Bill) वक्फ दुरुस्ती विधेयकावर स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समिती (JPC) दि. २६ आणि २७ रोजी राज्यांच्या प्रतिनिधींच्या तोंडी पुराव्यांची नोंद घेणार आहे.
चेन्नई : देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत ( Bipin Rawat ) आणि त्यांची पत्नी मधुलिका तसेच त्यांच्यासोबत असलेले १२ लष्करी अधिकाऱ्यांच्या मृत्यूचे कारण 'मानवी चूक' होती. ८ डिसेंबर २०२१ रोजी हा अपघात घडून आला होता. जनरल रावत यांचा मृत्यू झालेल्या हेलिकॉप्टरची चौकशी करणाऱ्या संसद समितीने आपल्या अहवालादरम्यान मानवी चूकीमुळे हा अपघात घडून आल्याचे कारण दिले आहे.
(JPC) ‘एक देश, एक निवडणूक’ यासाठी स्थापन होणाऱ्या संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) लोकसभेतील सदस्यांची नावे जाहिर करण्यात आली आहेत. पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या पहिल्या दिवसापर्यंत समिती या सभागृहाला अहवाल देईल.
(One Nation One Election Bill) केंद्रातील मोदी सरकारने 'एक देश, एक निवडणूक' या विधेयकाला गुरुवार, दि. १२ डिसेंबर रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली. त्यानंतर मंगळवार, दि. १७ डिसेंबर रोजी केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी 'एक देश एक निवडणूक' विधेयक लोकसभेत सादर केले आहे. या विधेयकाला लोकसभेत काँग्रेस सहीत इंडी आघाडीनेही विरोध दर्शवल्याचे समोर आले आहे. अशातच एक देश, एक निवडणूक विधेयकाला अखेर 'जेपीसी'कडे (संसदेची संयुक्त समिती) पाठवले जाणार आहे.
देशाच्या संसदीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांची निवड झाली असून याबाबत त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
भाजपच्या उमेदवार निश्चितीच्या प्रक्रिया करणारी पक्षांतर्गत सर्वोच्च समिती असलेल्या भाजपच्या निवडणूक समितीच्या सदस्यपदी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे
भारतात व्यवसाय करणार असाल तर तुमचे नियम नव्हे, तर भारतीय कायद्यांचे पालन करावेच लागेल; अशा शब्दात संसदेच्या माहिती व तंत्रज्ञानविषयक स्थायी समितीने ट्विटरला नुकताच दिला आहे.
विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठविण्याचा निर्णय