मुंबई : भारतातील गुणवत्ता नियंत्रण नियामक म्हणून काम करणाऱ्या भारतीय मानक ब्यूरो (बीआयएस) ( Bhartiya Manak Bureau ) तर्फे ७६ वा वर्धापन दिन मुंबईतील अंधेरी सिप्झ येथे उत्साहात साजरा करण्यात आला. बीआयएस हॉलमार्किंग, मानक निर्मिती, गुणवत्ता तपासणी करणारी भारतातील एक प्रमुख नियामक संस्था आहे. दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस बीआयएस कडून वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षीच्या वर्धापन दिनी, भारतीय अर्थव्यवस्थेला मानक व्यवस्थेमार्फत पर्यावरणाचे रक्षण आणि ग्राहक संरक्षण करण्यास ही संस्था कटिबध्द आहे असे प्रतिप
Read More
'भारतीय मानक ब्युरो'मधील रिक्त जागांकरिता भरती केली जाणार आहे. 'भारतीय मानक ब्युरो'कडून या भरतीसंदर्भात एकूण १०७ रिक्त पदांकरिता अधिसूचना जारी करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या या विभागात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी ही मोठी संधी असणार आहे. अर्जदारास अर्ज करताना संपूर्ण जाहिरात पाहावी त्यानंतरच अर्ज करावयाचा आहे. या भरतीकरिता आवश्यक बाबींची माहिती जाणून घेऊया.
भारतीय मानक ब्युरो अर्थात बीआयएस मधील रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या अंतर्गत बीआयएसमधील उत्तर विभाग कार्यालयातील रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.