कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे' मेट्रो ३ मार्गिकेतील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक, वरळी अशा टप्पा २ अच्या संचलनाची प्रतीक्षा अखेर आता संपली आहे. या मार्गिकेसाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस)कडून टप्पा २ अ ला सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे या टप्प्याच्या संचलनाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार, आज दि.९ रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई मेट्रो ३च्या या टप्प्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री बीकेसी ते सिद्धिविनायक मंदिर स्थानकापर्यंत मेट्रोने प्
Read More
(BKC underground bullet train station) “मुंबईतील ‘बीकेसी’ बुलेट ट्रेन स्थानकाचे काम अत्यंत गतीने सुरू आहे. भूमिगत स्थानकांपैकी तिसर्या मजल्याचे काम सुरू आहे. या भूमिगत स्थानकांना आधार आणि मजबुती देणारे काम पूर्ण झाले आहे. आता स्थानकांच्या भिंती उभारण्याचे काम सुरू झाले आहे. यासोबतच भुयारी मार्गाचे कामही वेगात सुरू आहे.
बीकेसी भूमिगत बुलेट ट्रेन स्थानकाचे काम वेगात
एनएसईच्या विस्तारासाठी एमएमआरडीएतर्फे भूखंड मंजूर
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे सक्त निर्देश
मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रो मुंबई मेट्रो ३ने ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. ‘ॲक्वा लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो-३ च्या ट्रेनने शुक्रवार, दि.२८ रोजी कफ परेड या अंतिम स्थानकापर्यंतची धाव यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. यामुळे मुंबईकरांसाठी आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला आहे. मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासातील मोठी समस्या लवकरच सुटणार आहे. २५जुलैपर्यंत संपूर्ण मार्गिका आणि आचार्य अत्रे ते कफ परेड हा मेट्रोमार्ग प्रवासी वाहतुकीसाठी सुरू होण्याच्या दिशेने हा महत्वाचा दिवस आ
भूमिगत मुंबई मेट्रो ३चा बीकेसी ते कफ परेड हा दुसरा टप्पा पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. बीकेसी ते कफ परेड असा २१.३५ कि.मी.च्या टप्प्याची ९२.०७ टक्के कामे पूर्ण झाली असल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने दिली आहे. दरम्यान, मुंबई भूमिगत मेट्रो मार्गिकेचा आरे ते बीकेसी असा पहिला टप्पा सुरु झाला आहे. तर बीकेसी ते कफ परेड असा एकूण १७ स्थानकांसह दुसरा टप्पा प्रगतीपथावर आहे. दुसरा टप्पा २१.३५ कि.मी. इतक्या अंतराचा आहे. या टप्पा सुरु झाल्यावर दोन गाड्यांमधील कालावधी ३.२ मिनिटे असेल. दुसऱ्या टप्प्यातील
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने बीकेसीमध्ये वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. सेबी बिल्डिंगपासून अॅव्हेन्यू-५ पर्यंत, बीकेसी कनेक्टर आणि अॅव्हेन्यू-३ (वीवर्क) मार्गे जोडणाऱ्या १८० मीटर सिग्नल-फ्री रस्त्याचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. अवघ्या ३.५ महिन्यांत, म्हणजेच निश्चित वेळेपेक्षा निम्म्या कालावधीत पूर्ण झालेला हा रस्ता बीकेसी वन जंक्शन आणि बीकेसी कनेक्टर जंक्शनवरील वाहतूक कोंडी कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
मुंबई मेट्रो ३ ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ’ या मार्गिकेवरील पहिल्या टप्प्यातील आरे-बीकेसीदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी बेस्टने वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक ते वांद्रे वसाहत मेट्रो स्थानकांदरम्यान वातानुकूलित बस सेवा सुरू केली आहे. भूमिगत मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा मेट्रो स्थानक ते इच्छितस्थळ प्रवास सुलभ करण्यासाठी मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन (एमएमआरसी) आणि बेस्ट प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे काम वेगाने सुरू आहे. हे पाहता मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने आरे ते कफ परेड पर्यंत ट्रॅक टाकण्याचे काम पूर्ण केले आहे, ज्यामध्ये अप आणि डाउन दोन्ही मार्गांचा समावेश आहे. हे काम म्हणजे पूर्ण मार्गिका कार्यान्वित होण्याच्या दिशेने प्रकल्पाच्या प्रगतीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे, अशी माहिती एमएमआरसीने ट्विट करून दिली आहे.
मुंबई बुलेट ट्रेन स्थानकाचा पहिला काँक्रीट बेस स्लॅब ३० नोव्हेंबर २०२४ रोजी जमिनीपासून अंदाजे ३२ मीटर खोलीवर टाकण्यात आला आहे. हा स्लॅब १० मजली इमारतीच्या समतुल्य इतक्या खोलीवर आहे. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरमध्ये केवळ बीकेसी हे एकमेव भूमिगत स्थानक आहे.
भूमिगत मुंबई मेट्रो ३चा बीकेसी ते कफ परेड हा दुसरा टप्पा पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. बीकेसी ते कफ परेड असा २१.३५ कि.मी.च्या या टप्प्याची ८८.०१ टक्के कामे पूर्ण झाली असल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने दिली आहे. दरम्यान, मुंबई भूमिगत मेट्रो मार्गिकेचा आरे ते बीकेसी असा पहिला टप्पा सुरु झाला आहे.
सर्वसामान्य मुंबईकर आणि भाडयाच्या घरात वास्तव्यास असणाऱ्यांच्या खिश्यावरील घरंभाडे खर्चाचा ताण वाढला चांगलाच वाढला आहे. 'जुलै ते सप्टेंबर २०२४' या तिमाहीत मॅजिकब्रिक्सच्या ताज्या अहवालानुसार, मुंबईत महिन्याला सरासरी भाडे ८६.५० रुपये प्रति चौरस फूट इतके आकारण्यात येते. जे देशातील सर्वाधिक आहे. यामुळे मुंबईतील वाढत्या घरं भाड्याची समस्या मागील काही महिन्यात आणखी वाढली आहे.
मुंबईतील बीकेसी येथे रविवार, १८ नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. या सभेतील खुर्च्या रिकाम्या असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. तसेच यासंबंधीचा एक व्हिडीओही भाजपने शेअर केला आहे. त्यानंतर यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली.
मुंबईतील भूमिगत मेट्रो मार्गिका मेट्रो ३च्या वांद्रे कुर्ला मेट्रो स्थानकानजीक आग लागल्याची घटना घडली आहे. वांद्रे ते आरे कॉलनी हा पहिला टप्पा नुकताच सुरु करण्यात आला होता. प्रवाशांचा या मेट्रो मार्गिकेला उत्तम प्रतिसाद मिळत असतानाच दि.१५ रोजी दुपारच्या सुमारास बीकेसीमधील मेट्रो स्थानकाबाहेर आग लागली आहे. यामुळे आगीमुळे सर्वत्र धुळाचे लोळ उठल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे काही काळासाठी ही मेट्रो सेवा थांबवण्यात आली आहे. सध्या ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
(Bullet Train Project) बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील पहिल्या सात किमी लांबीच्या समुद्राखालील बोगद्यासह २१ किमी लांबीच्या बोगद्याच्या बांधकामांना गती देण्यासाठी ‘नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड’कडून ३९४ मीटर लांबीच्या अॅडिशनल ड्रिव्हन इंटरमीडिएट टनेल (एडीआयटी बोगदा)चे काम विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आले आहे. हा बोगदा समुद्राखालील बोगद्याचे काम सुलभ करणार आहे.
मेट्रो ३ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात धावणार असल्याची माहिती एमएमआरसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बहुप्रतीक्षित भूमिगत मुंबई मेट्रो३ या ऍक्वा लाईनचा 'आरे ते बीकेसी' दरम्यानच्या पहिल्या टप्प्यातील १२.४४ किलोमीटरचा मार्ग ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी दिली आहे.
वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) ७ भूखंड ८० वर्षांच्या भाडेकराराने दिले जाणार आहेत. या ७ भूखंडाच्या भाडेपट्ट्यातून एमएमआरडीएच्या तिजोरीत ५९४५ कोटी रुपये जमा होणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) बैठकीत मान्यता देण्यात आली होती. त्यामुळे या भुखंडांच्या ई - लिलावासाठी आता एमएमआरडीएकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत.
मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रो ३चा पहिला टप्पा आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा मुंबईकरांसाठी सज्ज होतो आहे. भारतीय रेल्वेच्या संशोधन डिझाइन आणि मानक संघटना (RDSO) ने कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यासाठी चाचणी सुरू केली होती. ही चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली असल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल)ने दिली. सोमवार, दि.२४ जून रोजी या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.
मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रो ३चा पहिला टप्पा आरे ते बीकेसी लवकरच लोकांसाठी खुला होणार आहे. भारतीय रेल्वेच्या संशोधन डिझाइन आणि मानक संघटना (RDSO) ने कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यासाठी चाचणी सुरू केली आहे. ही चाचणी सुमारे २ ते ३ आठवडे चालेल, त्यानंतर आवश्यक प्रमाणपत्र मिळाल्यानंतर, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड प्रवासी सेवा सुरू करण्याच्या परवानगीसाठी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (CMRS) यांच्याकडे संपर्क साधेल. सीएमआरएसकडून परवानगी मिळाल्यानंतर, सुरक्षा नियम आणि ऑपरेटिंग मानकांचे पूर्ण पालन सुनिश्चित के
विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणूक, तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत विजय सुनिश्चित करण्यासाठी मुंबई भाजपने गुरुवार, दि. १३ जून रोजी भव्य विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन केले आहे. वांद्रे (प) येथील रंगशारदा सभागृहात सायंकाळी ७ वाजता हा मेळावा संपन्न होईल.
बई महानगरात पावसाळापूर्व तयारीचा भाग म्हणून ठिकठिकाणी नदी आणि नाल्यातून गाळ उपसा करण्याची कामे सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या आढावा बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार कामांच्या गतीचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी अचानक भेट देवून वाकोला नाला आणि मिठी नदीतून गाळ उपसा करण्याच्या कामाची पाहणी केली.
हुप्रतीक्षित भूमिगत मुंबई मेट्रो ३ ने मंगळवार, दि.७ रोजी दुपारी मुंबईत प्रवेश केला. कुलाबा-वांद्रे-सीप्झ (मेट्रो 3) मार्गावर दादरपर्यंत ही ट्रेनची चाचणी घेण्यात आली. इतर सर्व बांधकामाधीन कॉरिडॉर उपनगरात आणि मुंबई महानगर प्रदेशात इतरत्र आहेत. मात्र, मेट्रो ३ हा एकमेव कॉरिडॉर आहे जो दक्षिण मुंबईतील प्रवाशांची पूर्तता करेल.
मोठ्या प्रमाणात रोजगार देणाऱ्या क्षेत्राकडे सजगतेने बघण्यासाठी दि. १६ ते २५ फेब्रुवारी दरम्यान वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एमएमआरडीएच्या मैदानावर आयोजित केलेल्या ‘महाखादी कला- सृष्टी प्रदर्शन २०२४’ निमित्ताने खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांचा हा माहिती देणारा लेख…
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथिल जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर येथे तिसऱ्या इंडियन कॅन्सर काँग्रेस कार्यक्रमाचे उद्धघाटन ग्रामविकास व पंचायत राज तसेच पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
आरे ते कफ परेड अर्थात कुलाबा-वांद्रे-सीप्झ भूमिगत मेट्रो मार्गिकेची प्रत्येक मुंबईकर आतुरतेने वाट पाहत असून या भूमिगत अर्थात अंडरग्राउंड मेट्रोतून प्रवास करताना मोबाईल नेटवर्कमध्ये अडथळा येण्याच्या मुंबईकरांच्या समस्येवर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन अर्थात एमएमआरसीने उपाय शोधला आहे.
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत बृहन्मुंबईतील ५८ बंद गिरण्यांमधील यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या ०१,५०,४८४ गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती करण्याकरिता १४ सप्टेंबरपासून आयोजित विशेष अभियानास अर्जदारांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने यापुढे ४ ऑक्टोबरपासून हे अभियान म्हाडा कार्यालयाजवळील समाज मंदिर हॉल, एम.आय.जी क्रिकेट ग्राउंडसमोर, गांधीनगर, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०००५१ येथे सकाळी १०.३० ते सायंकाळी ०५.०० या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे.
पंजाब नॅशनल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल कुमार गोयल यांच्या हस्ते वांद्रे (पूर्व), मुंबई बीकेसी येथील "पीएनबी-बीओआय" नवीन इमारतीत अंचल कार्यालय, मुंबई आणि कोषागार विभागाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी बँक ऑफ इंडिया चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रजनीश कर्नाटक उपस्थित होते. या समारोहास बँकेचे कार्यकारी संचालक बिनोद कुमार तसेच कार्यकारी संचालक एम. परमसिवम व महाव्यवस्थापक देवार्चन साहू सह मुंबई शहरातील सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच सन्माननीय ग्राहकांनी आपल्या उपस्थितीने
मुंबईतील वांद्रे – कुर्ला संकुलातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सध्या गंभीर बनला असून ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एमएमआरडीएकडून सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आराखड्याद्वारे पुढील पाच ते पंचवीस वर्षांतील वाहतूक आणि त्या अनुषंगाने करावयाच्या अत्यावश्यक उपाययोजनांचा अभ्यास करण्यात येणार असून यासोबतच वांद्रे-कुर्ला संकुलात ‘इंटेलिजंट मॅनेजमेंट ट्राफिक सिस्टीम’ (आयटीएम) बसविण्याच्या दृष्टीने देखील अभ्यास करण्यात येणार आहे.
छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील सभेनंतर मविआची वज्रमूठ सभा बीकेसीत दि.१ मे रोजी आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या निमित्ताने राजधानी मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचा आघाडीचा विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा प्रयत्न होता. पंरतू या सभेबद्दल बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले की, वज्रमूठ सभा ही बीकेसीच्या सर्वात लहान कोपऱ्यात आयोजित करण्यात आली होती. ते पाहता पुढील वज्रमूठ सभा ही एखाद्या मंगल कार्यालयात घेण्याची वेळ मविआवर येईल, असा टोला मविआच्या सभेवर नितेश राणेंनी मविआच्या सभेवर लगावला.
''शनिवारी (१४ मे ) रोजी मुंबईतील सभेत भाषण करताना, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याच्या विकासाच्या अनेक मुद्द्यांवर जसे की पेट्रोल-डिझेलच्या दारांना कमी करायची जबाबदारी घेण्यास विसरले.
ख्रिश्चन समाजातील वादग्रस्त व्यक्तिमत्त्व असलेल्या पाद्री बजिंदर सिंह यांच्या गुरुवार, दि. १२ मे रोजी मुंबईतील ‘बीकेसी’ परिसरात होणार्या कार्यक्रमाला शीख समुदायातील व्यक्तींनी कडवा विरोध दर्शवला आहे.
मी शिवसेना प्रमुख जरुर पण तुमची ताकद माझ्यासोबत आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख.", अशा हुंकारात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाद्वारे शिवसेनेने १४ मे रोजीच्या सभेचा टीझर लाँच केला आहे.
"मी शिवसेना प्रमुख जरुर पण तुमची ताकद माझ्यासोबत आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख.", अशा हुंकारात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाद्वारे शिवसेनेने १४ मे रोजीच्या सभेचा टीझर लाँच केला आहे.
जगभरातील ख्रिस्ती धर्मियांचे धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांना सध्या पायाच्या दुखण्यामुळे व्हीलचेअर वरून फिरावे लागत आहे आणि दुसरीकडे भारतात त्यांचे अनुयायी बाजिंदर सिंग हे आपल्या चमत्कारांनी रुग्णांना एका झटक्यात व्हीलचेअरपासून मुक्तता मिळवून दिल्याचा दावा करत असल्याचे उघड झाले आहे
येत्या स्थायी समितीच्या बैठकीत 18.69 कोटींचा प्रस्ताव
महापालिका कंत्राटदाराला मोजणार १२ कोटी
वांद्रे, गोरेगाव येथे उभे राहतेय सुसज्ज रुग्णालय
जपानच्या बांधकाम क्षेत्रातील कंपनीस बीकेसीतील भूखंडाचे देकारपत्र प्रदान
“स्त्री जेवढी स्वावलंबी होईल, तेवढीच देशाचीही प्रगती होईल. ’मिशन साहसी’सारख्या उपक्रमांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसेल,’’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.