सातत्याने दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या समस्यांना सामोरे जाणार्या महाराष्ट्राला पाणीदार बनविण्यासाठी आणि राज्यातील पाणीप्रश्नावर कायमचा तोडगा काढण्याच्या अनुषंगाने फडणवीस-शिंदे सरकारने महत्त्वाची पावले उचलायला सुरुवात केली आहे.
Read More
पाण्याचा पुर्नवापर व त्यासाठी भरपूर प्रबोधन करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने ही संकटे दूर करता येऊ शकतात. केवळ भाबडा पर्यावरणवाद यासाठी उपयोगाचा नाही.