स्मार्टफोन विक्रेती कंपनी सॅमसंगने भारतामध्ये स्वःताची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Read More
मुंबई : सध्या बाजारात नवनवीन स्मार्ट फोन्स येत असतात. आता वन प्लस या कंपनीने आपला पहिला फोल्डेबल स्मार्ट फोन बाजारात लॉंन्च करणार आहे. वन प्लसच्या या मोठ्या लॉन्चिंगमुळे सॅमसंग या कंपनीला स्पर्धक तयार झाला आहे. याआधी फोल्डेबल स्मार्ट फोन तयार करणाऱ्या कंपनीत सॅमसंगचा बोलबाला होता. वन पल्सच्या फोल्डेबल फोनच्या लॉन्चिंगमुळे त्यांचेसुध्दा फोन्स आता ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत.
सॅमसंगने भारतात नवीन गॅलेक्सी एम 32 मिड-रेंज डिव्हाइस लॉन्च केला आहे. नवीन डिव्हाइस रियलमी ८, पोको एम ३ प्रो आणि रेडमी नोट १० यासारख्या स्पर्धांना टक्कर देईल. एम-सीरिजच्या व्यतिरिक्त क्वाड-कॅमेरा लेन्स, एक एमोलेड स्क्रीन आणि वॉटरड्रॉप नॉच देण्यात आले आहे.
५ हजार कोटींच्या गुतंवणूकीसह ‘सॅमसंग’चा चीनमधला प्रस्तावित प्रकल्प येणार भारतात!
२०१९ जुलै-सप्टेंबर तिमाहीत ४.९ कोटी इतक्या स्मार्टफोन्सची विक्री झाली आहे. गतवर्षाच्या तुलनेत यंदा १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. आर्थिक मंदीच्या वातावरणाला पूर्णपणे झुगारत ग्राहकांनी यंदा स्मार्टफोन्सची भरपूर खरेदी केली आहे. काऊंटरपॉईंट या संशोधन अहावालानुसार, कंपनीच्या ब्रॅण्डस् आणि दिवाळी ऑफर्समुळे ही विक्री झाली आहे.
सॅमसंगच्या या नवीन फोनमध्ये भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक नव-नवीन फिचर देण्यात आले आहेत. मात्र या फोनच मुख्य आकर्षण फोनमध्ये असलेले पाच कॅमेरेच आहेत.
शिक्षकांनीही सुरुवातीला ऑनलाईन पेपर तपासणीकडे ‘तांत्रिकदृष्ट्या सर्वांना झेपेल का?’ वगैरे चष्म्यातून पाहिल्याने आणि पुरेशा पूर्वप्रशिक्षणाअभावी उदासीनता होती