सार्या जगाला अनाहूत सल्ले आणि सूचना देणार्या अमेरिकेच्या तंत्रज्ञानातील दोषांची चर्चा आजवर जाहीरपणे केली जात नव्हती. यामागे अमेरिकेचा राजकीय दबदबा आणि व्यावसायिक लाभाचे समीकरण होते. पण, आधी ‘लॉकहीड मार्टिन’च्या ‘एफ-३५ बी’ या लढाऊ विमानाने आणि नंतर ‘बोईंग’च्या ‘बी ७८७ ड्रीमलायनर’ या दोन विमानांनी अमेरिकी तंत्रज्ञानातील दोष आणि उणिवा उघड केल्या आहेत. अमेरिकेच्या तांत्रिक प्रभुत्वाला छेद देणार्या या घटना आहेत.
Read More
अचानक सर्वच विमानांचं आपत्कालीन लँडिंग का होतंय?
पाकिस्तानसोबत रशियाने 2.6 अब्ज डॉलर्सचा करार केल्याच्या वृत्तांना रशियाने स्पष्टपणे फेटाळून लावले आहे. तसेच, ही माहिती पूर्णतः खोटी असून भारत-रशिया मैत्रीत फूट पाडण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया रशियाने दिली आहे. यामुळे पाकिस्तानी माध्यमांच्या खोटा चेहरा जगासमोर उघड झाला आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिलं उड्डाण करणाऱ्या विमान कंपनीचं नाव निश्चित झालं आहे. इंडिगो ही भारतातील सर्वात मोठ्या विमान कंपन्यान पैकी एक आहे. नव्या विमानतळावरून सेवा सुरू करणारी पहिली एअरलाईन इंडिगो असेल. इंडिगोने जाहीर केले, ती सुरुवातीला दररोज १८ उड्डाणे सुरू करणार आहे. ही उड्डाणं देशातील १५ प्रमुख शहरांमध्ये होतील. यामध्ये दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, जयपूर, लखनौ, पटणा, अहमदाबाद, हैदराबाद या शहरांचा समावेश आहे.
दिल्लीहून श्रीनगरकडे जाणाऱ्या इंडिगो विमानाचा एक फोटो समाज माध्यमांवर व्हायरल होतोय. 6E2142 क्रमांकाचे हे विमान असून त्याच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाल्याचे फोटोमध्ये दिसतेय. वास्तविक दि. २१ मे रोजी दिल्लीहून श्रीनगर येथे रवाना होत असताना विमान अचानक आलेल्या खराब हवामानाच्या कचाट्यात सापडले. विमानात एकूण २२७ प्रवासी होते, विमानाच्या समोरील भागाचे नुकसान झाले असले तरी सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
‘आमच्या विमानात एक घोडा सैरावैरा धावतोय, आम्हाला त्याला पकडता येत नाहीये.आम्हाला इमर्जन्सी लँडिंग करायची आहे..." होय, तुम्ही ते बरोबर वाचलात. ३१,००० फूट उंचीवर उड्डाण करणाऱ्या विमानाच्या पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोलला मदतीसाठी हा ऑडिओ मेसेज पाठवला, तेव्हा त्याचाही यावर विश्वास बसला नाही. ही बाब दि.१६ नोव्हेंबर २०२३ ची आहे.
मलेशिया एअरलाइन्सच्या विमानाला एका माथेफिरू प्रवाशामुळे ऑस्ट्रेलियाच्या सिडनी विमानतळावर आपात्कालीन लँडिंग करावी लागली. विमान हवेत असताना या मुस्लिम व्यक्तीने स्वतःला 'अल्लाहचा गुलाम' म्हणवून घेतले. ओरडण्यासोबतच तो इतर प्रवाशांना तुम्हीही अल्लाहचे गुलाम आहात का, अशी विचारणा करत होता.
मुंबई विमानतळावर उड्डाण रद्द झाल्यामुळे संतप्त प्रवाशांनी जमिनीवर बसून नाराजी व्यक्त केल्याची घटना दि.१३ एप्रिल रोजी घडली. विमान रद्द झाल्याचे प्रवाशांना कळताच त्यांचा संताप अनावर झाला. मिळालेल्या माहितीनुसार, गो एअरची 2 उड्डाणे रद्द करण्यात आली. त्यामुळे हा गोंधळ झाला. प्रवाशांच्या गोंधळादरम्यान विमानतळ आणि विमानाशी संबंधित अधिकाऱ्यांसोबत प्रवाशांची जोरदार वादावादीही झाली. अखेर संतप्त प्रवासी जमिनीवर बसले.
चिपी विमानतळ सुरु झाल्यापासून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना व पर्यटकांना दिलासा मिळाला आहे. मात्र एअर इंडियाची धुरा ही आता टाटा कंपनीच्या हातात असल्यामुळे एअर इंडियाने आपल्या साईटवरून तिकीट बुकिंग बंद केले आहे. त्यामुळे आता विमानाचे तिकीट कसे आरक्षित करायचे हा प्रश्न सध्या कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना पडला आहे. चिपी या विमानतळासाठी सेवा देणाऱ्या 'अलायन्स एअर' या कंपनीच्या वेबसाईटवरून कोकणात जाणारे प्रवासी तिकीट बुकिंग करू शकतात. या संबंधी अधिक माहिती पुढीलप्रमाणे -
दिल्ली ते चेन्नई दरम्यान उड्डाण
पाच वैद्यकीय पथकांची विशेष नियुक्ती
तेहरानमधील विमानतळावरून उड्डाण करताच कोसळले विमान
नौदलाकडून 'ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
स्पाईसजेट कंपनीच्या या ऑफरनुसार देशांतर्गत विमानप्रवास ८९९ रुपयांपासून सुरू होणार असून आंतरराष्ट्रीय विमानप्रवास ३६९९ रुपयांपासून सुरू होणार
पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील रूई गावात ग्लेडर प्रकाराचे प्रशिक्षणासाठी वापरले जाणाऱ्या विमानाला अपघात झाला आहे.
पहिल्या जागतिक विमान वाहतूक शिखर परिषदेचे उद्घाटन मुंबईत नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी केले. या परिषदेच्या जगभरातील सुमारे ८६ देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
शिर्डीसाठी आता हैद्राबाद, मुंबई, दिल्ली बरोबर आता भोपाळ, अहमदाबाद, जयपूर, बंगळुरू इथूनही विमान सेवा सुरू
इंडोनेशियातील जकार्ताहून पांगल पिनांग शहराच्या दिशेने जात असलेले लायन एअरचे विमान सोमवारी सकाळी समुद्रात कोसळले. विमानातून दोन पायलटसह १८९ प्रवासी प्रवास करत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.