Actor

इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडला १५०० कोटी रुपयांचा निधी

इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड (इरेडा) मध्ये 1500 कोटी रुपयांच्या समभाग गुंतवणुकीला मान्यता

Read More

खाद्यतेल क्षेत्रातही ‘आत्मनिर्भर’ ११ हजार कोटी रुपयांची तरतूद; केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

खाद्यतेल क्षेत्रामध्ये ‘आत्मनिर्भर’ होण्यासाठी केंद्र सरकारने ‘नॅशनल मिशन ऑन एडिबल ऑईल-ऑईल पाम’ची घोषणा केली आहे. याअंतर्गत प्रामुख्याने ईशान्य भारतासह अंदमान-निकोबारमध्ये पाम शेतीस प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्यासाठी ११ हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी बैठकीतील निर्णयांची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर आणि कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली.

Read More

पक्षाचा निर्णय मान्यच ! कोणतीही नाराजी नाही : पंकजा मुंडे

भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी नाराज असल्याच्या चर्चांवर टाकला पडदा

Read More

अंतराळ क्षेत्रात ऐतिहासिक सुधारणांचे नवे पर्व !

अंतराळ उपक्रमात खाजगी क्षेत्राच्या सहभागास मान्यता

Read More

गर्भपात दुरुस्ती विधेयक, २०२०ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

गर्भपाताची मुदत २० आठवड्यावरून २४ आठवड्यांपर्यंत वाढविली

Read More

एनआयटीसाठी चार हजार कोटींच्या निधीस केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

ओबीसी आयोगास ६ महिन्यांची मुदतवाढ ;केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

Read More

कोण असेल भारताचे पहिले 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ'

भारतासमोरील संरक्षणविषयक आव्हानांचा सामना करण्यासाठी हे पद

Read More

एनपीआरमधील माहिती एनआरसीसाठी नाही - अमित शाह

एनपीआर व एनआरसीबाबत गृहमंत्री अमित शाह यांचे स्पष्टीकरण

Read More

तिरुपती विमानतळावर अतिथी संकुलास केंद्र सरकारची परवानगी

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121