आज ५ जी सेवांचे टेलिकॉमसाठी स्पेक्ट्रम बोली (Auction) होणार आहे. या स्पेक्ट्रम बोलीची किंमत ९६२३८.४५ कोटी रुपये आहे. विविध बँडसाठी हा स्पेक्ट्रम ९६१३८.४५ कोटी बेस मूल्यपासून पुढे असणार आहे. यामध्ये ८०० MHz, ९०० MHz, १८०० MHz, २१०० MHz, २३०० MHz, २५०० MHz, ३३०० MHz, २६ GHz यासाठी ही बोली टेलिकॉम कंपन्यांकडून लावली जाणार आहे. मुख्यतः यात तीन कंपन्याचा समावेश आहे ज्यामध्ये भारती एअरटेल, रिलायन्स जिओ, वोडाफोन आयडिया यांचा भरणा आहे.
Read More
५ जी स्पेक्ट्रम लिलावाची तारीख बदलण्यात आली आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जी स्पेक्ट्रम सुरूवातीला २० मे रोजी होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन (DoT) ने सोमवारी Notice Inviting Applications (NIA) ने आपल्या नोटीशीत बदल केला आहे.
वोडाफोन आयडिया समभागात (Shares) चार टक्क्यांनी वाढ झाली आहे. व्होडाफोन आयडियाच्या निधी वाढवण्याचा प्रस्तावाला समभागधारकांनी मान्यता दिली आहे. याचा परिणाम आज बीएसीत जाणवून समभागांच्या मूल्यांकनात वाढ झाली आहे. आज कंपनीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. २०००० कोटींपर्यंत किंमतीत वाढ करण्याच्या निर्णयानंतर हे समभाग वधारले आहेत. या निधीपैकी काही भाग इक्विटी व इक्विटी लिंक इन्स्ट्रुमेंटसच्या माध्यमातून हा निधी वाढवण्यात येणार आहे.
बाजारात उपलब्ध इतर उत्पादनांच्या तुलनेत अत्यंत किफायतशीर दरांत नव्या युगाची वैशिष्ट्ये दाखल करण्याच्या तत्त्वज्ञानाकरिता वचनबद्ध असणाऱ्या लाव्हाने आज रू 9,999/- पासून सुरू होणाऱ्या किंमतीत आज नवीन ब्लेझ २ ५जी सादर करण्यात येईल. हे उपकरण उत्कृष्ट ग्लास बॅकसह उपलब्ध असून हा सेगमेंटमधील पहिला रिंग लाईट ठरला. ते ग्लास ब्लॅक, ग्लास ब्ल्यू आणि ग्लास लवेंडर अशा तीन आकर्षक रंगांत उपलब्ध आहे.
दिल्लीच्या प्रगती मैदानावर नुकतीच सातव्या ’इंडिया मोबाईल काँग्रेस’ची सांगता झाली. आज भारत इलेक्ट्रॉनिक उत्पादनात जागतिक शक्ती म्हणून उदयास येत आहे. त्यामुळे दिल्लीत पार पडलेल्या ‘मोबाईल काँग्रेस’मध्ये भारतातील स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी आणि उत्पादकांसाठी काय नवीन घडले, याचा आढावा घेणे क्रमप्राप्त ठरावे.
जगाच्या पाठीवर होणार्या तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीचे स्वागतच केले पाहिजे. पण, चीनसारख्या हुकूमशाही देशाकडे प्रगत तंत्रज्ञान आल्यास त्याचा वापर कशाप्रकारे केला जाणार, याची चिंता जगालाही प्रकर्षाने सतावताना दिसते. वेगवान गतीने इंटरनेट चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘५जी’ तंत्रज्ञानात चीनच्या ‘हुवावे’ कंपनीने आघाडी घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच भारताचे ‘६जी व्हिजन’ जारी केले आहे. विशेष म्हणजे, भारताने आता स्वदेशी ६जी तंत्रज्ञान प्राप्त करण्यास यश मिळविले आहे. त्यामुळे भारतावर यासाठी आता जगातील अन्य देशांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. भारताच्या या नव्या यशाविषयी सांगत आहेत टेलिकॉम क्षेत्रातील तज्ज्ञ जीवन तळेगावकर...
जगभरात आता ६जी तंत्रज्ञानाच्या वापरासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी भारतानेही आता कंबर कसली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुढीपाडव्याच्या शुभदिनी भारताचे ६जी व्हिजन जारी केले आहे. त्यामुळे आत स्वदेशी ६जी तंत्रज्ञानादवारे भारताचे या क्षेत्रातील स्थान महत्वाचे ठरणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ ऑक्टो. रोजी दिल्ली येथें 5G सेवेचे लॉंंचिंग करण्यात आले. आता हे 5G तुमच्या-आमच्या फोनमध्ये आहे की नाही? हा प्रश्न सर्वानाच असेल. कारण बहुतेक लोकांचे स्मार्टफोन 5G स्पेक्ट्रम लिलावापूर्वीचे आहेत. त्यामुळे आता लिलावानंतर अनेकांना जाणून घ्यायचे आहे की, त्यांच्या फोनमध्ये 5G चालेल की नाही.
पुण्यात ५जी नेटवर्क लवकरच उपलब्ध होणार आहे, त्यासाठी पुणे महापालिकेने पायाभूत सुविधा उभारण्यासाठी गतीने परवागनी द्यावी असे आदेश मुंबईत झालेल्या बैठकीत शासनाने घेतलेल्या बैठकीत देण्यात आले आहेत.
देशातील सर्वात मोठी ग्राहकसंख्या असलेली दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओची फाईव्ह जी सेवा दिवाळी पासून सुरु होणार असल्याची घोषणा सोमवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली. रिलायन्स जिओचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी याबाबत घोषणा केली आहे
देशात नुकतेच ५ जी तंत्रज्ञानाचे लिलाव पार पडले. या लीलावांमध्ये दुसरी क्रमांकाची बोली लावणाऱ्या एअरटेल कंपनी आपली ५ जी सेवा येत्या १५ ऑगस्टपासून लाँच करणार आहे. त्यासाठी नोकिया, एरिक्सन, सॅमसंग या कंपन्यांशी एअरटेलने करार देखील केले आहेत
देशात ५ जी वारे लवकरच
याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘५ जी स्पेक्ट्रम’ लिलावाच्या प्रस्तावाला मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. त्यानुसार दि. ५ जुलैच्या अखेरीस लिलाव प्रक्रिया होणार असून त्यानंतर भारतात ‘५ जी’ नेटवर्कच्या वापरास प्रारंभ होणार आहे. त्यानिमित्ताने ‘५ जी’ तंत्रज्ञानाची तांत्रिक पार्श्वभूमी आणि त्याचे फायदे यांचा सविस्तर आढावा घेणारा हा लेख...
जुही चावलाची 5G विरुद्धची याचिका फेटाळली, तसेच न्यायालयाचा अवमान केल्याचे न्यायालयाचे ताशेरे
अत्याधुनिक ५ जी टेक्नॉलॉजी लागू करण्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली
अनेक दिवसांपासून ५ जी ची प्रतीक्षा होत आहे. देशात अनेक ५ जी स्मार्टफोन विकले जात आहेत. पण ५ जी नेटवर्क कोठेही उपलब्ध नाही. असं असलं तरी ५ जी इंटरनेट स्पीड २०२१ या वर्षामध्ये देशात येणार आहे. सरकार लवकरच ५ जी नेटवर्कचे स्पेक्ट्रम वाटप आणि लिलाव प्रक्रिया सुरू करणार आहे.
२०२१ मध्ये दैनंदिन जीवनाशी संबंधित काही महत्वाचे आणि मोठे बदल होणार आहेत. हे बदल तंत्रज्ञान, आरोग्य, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात घडणार आहेत.
जिओ 5G अमेरिकन तंत्रज्ञान कंपनी क्वालकॉमसह रिलायन्स जिओतर्फे अमेरिकेत 5G तंत्रज्ञानाचे परिक्षण सफल बनवले आहे. अमेरिकेतील सॅन डियागोमध्ये झालेल्या एका व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये ही घोषणा करण्यात आली. रिलायन्स जिओचे अध्यक्ष मॅथ्यू ओमान यांनी क्वालकॉम इव्हेंटमध्ये रिलायन्सची उपकंपनी रेडीसिससह मिळून 5G तंत्रज्ञानावर काम करत असल्याचे सांगितले. भारतात याची लवकरात लवकर घोषणा केली जाणार असून जिओच्या याच पावलामुळे चीनी कंपनी हुवावेला जगभरात टक्कर मिळू शकणार आहे.
सर्वासाधारण सभेत जिओ टीव्ही, 5G, जिओ प्लॅटफॉर्मसह महत्वाच्या घोषणा
टेलिकॉम क्षेत्रात '5 G' सेवेच्या विस्तारासाठी केंद्र सरकारतर्फे पाऊले उचलली जात असताना आता 'रिलायन्स जिओ' '5 G' क्षेत्रात आपले स्थान मजबूत करण्याच्या तयारीत आहे.
या वर्षी होणाऱ्या वर्ल्ड इकनॉमिक फोरमने 5G तंत्रज्ञानावर चिंतन केले आहे, त्यातून पुढे आलेल्या बाबींवर प्रकाश टाकणारा हा लेख.