yogesh soman

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचा व्हिडिओ झळकला थेट न्यूयॉर्कच्या ‘टाईम्स स्क्वेअर’वर

स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांच्या जीवनावर आधारित भव्य चरित्रपट स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता रणदीप हुड्डा या चित्रपटात सावरकरांची व्यक्तिरेखा साकारणार असून त्यानेच या चित्रपटाच्या माध्यमातून तो दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण करत आहे. दरम्यान, काही दिवसांपुर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. आता याच चित्रपटाबद्दल आणखी एक अभिमानाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. नुकताच 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantryaveer

Read More

‘वीर सावरकर, सिक्रेट फाईल्स’ या पहिल्या हिंदी वेबसीरिजच्या चित्रीकरणास प्रारंभ

’वीर सावरकर, सिक्रेट फाईल्स’ या हिंदी भाषेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावरील पहिल्या वेबसीरिजच्या चित्रीकरणाचा प्रारंभ भोर येथील राजवाड्यात घटस्थापनेच्या मुहूर्तावर करण्यात आला. यावेळी या वेब सीरिजचे लेखक दिग्दर्शक योगेश सोमण, निर्माते आणि डेक्कन ग्रुपचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. अनिर्बान सरकार, डेक्कन ए व्ही मीडियाचे संचालक अजय कांबळे, प्रॉडक्शन हेड साची गाढवे, सिनेमॅटोग्राफर प्रसाद भेंडे, प्रोडक्शन डिझायनर, सिद्धार्थ तातूसकर, कला दिग्दर्शक महेश कोरे आदी उपस्थित होते.

Read More

'वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स' या पहिल्या हिंदी वेबसीरिजच्या चित्रीकरणास प्रारंभ

'वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स' या हिंदी भाषेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावरील पहिल्या वेबसीरिजच्या चित्रीकरणाचा प्रारंभ भोर येथील राजवाड्यात घटस्थापनेच्या मुहूर्तावर करण्यात आला. यावेळी या वेब सीरिजचे लेखक दिग्दर्शक योगेश सोमण, निर्माते आणि डेक्कन ग्रुपचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. अनिर्बान सरकार, डेक्कन ए व्ही मीडियाचे संचालक अजय कांबळे,प्रॉडक्शन हेड साची गाढवे, सिनेमॅटोग्राफर प्रसाद भेंडे, प्रोडक्शन डिझायनर, सिद्धार्थ तातूसकर,कला दिग्दर्शक महेश कोरे आदी उपस्थित होते.

Read More

सावरकरांचे जीवनचरित्र वेबसीरिजच्या माध्यमातून मांडणार : योगेश सोमण

पुणे : "वीर सावरकर, सिक्रेट फाईल्स" या वेब सीरीजची नुकतीच घोषणा करण्यात आली असून दिग्दर्शक योगेश सोमण यांनी याविषयी भाष्य केले आहे. "वीर सावरकर : सिक्रेट फाईल्स" ही वेब सीरीज तीन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सावरकरांचे जीवनचरित्र वेबसीरिजच्या माध्यमांतून पोहोचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. सावरकरांचे खरे चरित्र, माहिती राष्ट्रीय स्तरावर पोहोचविणे हे आमचे कर्तव्य आहे. पुण्यातील कापडाची होळी, अभिनव भारत संघटना असो या सगळ्या प्रसंगांचे, घटनांचे चित्रण हे पहिल्या भागामध्ये चित्रीत होणार आहे, असे योगेश सो

Read More

सोमणांच्या समर्थनार्थ कार्यक्रमाला ठाकरे पोलिसांनी दाखविला कोठडीचा धाक

शिवसेना कार्यकर्त्यांकडून विरोध होण्याची दाट शक्यता...

Read More

मुंबई विद्यापीठाचा 'यु टर्न' ; योगेश सोमण सक्तीच्या रजेवर नाही ?

लोककला विभागाचे गणेश चंदनशिवे प्रभारी संचालक

Read More

वीर सावरकरांसंदर्भात गौरवोद्गार काढल्याने शिक्षा देणे दुर्दैवी ! : फडणवीस

योगेश सोमण यांच्यावरील कारवाई मागे घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Read More

गांधी घराण्याला स्वातंत्र्यवीर सावरकर काय माहिती ? : विक्रम गोखले

योगेश सोमण यांच्यावर झालेल्या कारवाईचा विक्रम गोखलेंकडून निषेध

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121