work

कशी केली जाते पोपची निवड? काय आहे प्रक्रिया? कोण होऊ शकतो सहभागी? तुम्हाला माहितीयं का?

Pope Election Process : रोमन कॅथलिक चर्चचे ख्रिश्चन धर्मगुरु पोप फ्रान्सिस (Pope Francis) यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले आहे. व्हॅटिकनने दिलेल्या व्हिडिओ संदेशातून त्यांच्या निधनाचे बातमी देण्यात आली आहे. पोप फ्रान्सिस यांच्यावर गेल्या बऱ्याच काळापासून उपचार सुरु होते. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये न्यूमोनियाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. फेब्रुवारी महिन्यात रोम येथील जेमेली रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यावेळी त्यांची प्रकृती आधी ढासळली होती पण नंतर हळूहळू त्यांच

Read More

पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर वयाच्या ८८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

(Pope Francis Death) रोमन कॅथोलिक चर्चचे पहिले लॅटिन अमेरिकन पोप फ्रान्सिस यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले आहे. कासा सँटा मार्टा या व्हॅटिकनमधील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती देताना व्हॅटिकनकडून एक व्हिडीओ संदेश देण्यात आला आहे, ज्यात म्हटले आहे की, 'सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी पोप फ्रान्सिस यांचे निधन झाले. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य रोम येथील चर्चच्या सेवेसाठी वेचले. पोप फ्रान्सिस यांनी आपल्याला जीवनमूल्ये शिकवली. तसेच धैर्य आणि प्रेमाचा संदेश दिला आहे

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121