राजस्थानमधील जैसलमेर येथील माळढोक (GIB) प्रजनन केंद्रामधून आनंदाची बातमी आली आहे. या केंद्रात २०२४ सालातील माळढोकच्या (GIB) पहिल्या पिल्लाचा जन्म झाला आहे. देशात अंदाजे १५० च्या संख्येत शिल्लक राहिलेल्या या नष्टप्राय पक्ष्याच्या संवर्धनाच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण बाब आहे. (GIB)
Read More
दापोली तालुक्यातील हर्णे बंदराचे सागरी परिक्षेत्र हे 'अरेबियन सी हम्पबॅक व्हेल'चे (humpback whale konkan) हाॅटस्पाॅट असल्याची नोंद 'भारतीय वन्यजीव संस्थान'ने (डब्बूआयआय) केली आहे. संस्थानच्या शास्त्रज्ञांनी मच्छिमारांच्या मदतीने केलेल्या सर्वेक्षणाअंती हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या हाॅटस्पाॅटच्या ठिकाणी लवकर शास्त्रज्ञांकडून व्हेलचा 'अकूस्टिक' म्हणजेच ध्वनिविषयक अभ्यासाला सुरुवात होणार आहे. (humpback whale konkan)
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांना पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यासाठी भारतीय वन्यजीव संस्थानने (डब्लूआयआय) केलेल्या पहिल्या सर्वेक्षणामध्ये वन्यजीवांच्या १९ प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. या सर्वेक्षणामध्ये दुर्मीळ प्राण्यांची नोंद करण्यात आली असून लवकरच हिवाळी सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे. सावंतवाडी आणि दोडामार्गमधील वाढती वृक्षतोड आणि लागवडीखाली जाणारी जमीन पाहता या क्षेत्राला पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यासाठी 'डब्लूआयआ
नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त देशभरातील वाघांची संख्या वाढल्याचे आकडेही समोर आले. तेव्हा, अशाच एक व्याघ्रअभ्यासक आणि वन्यजीव शास्त्रज्ञ लतिका नाथ यांच्याविषयी...