whale

आजोबा प्रल्हाद शिंदेंच्या आठवणीत नातू झाला भावूक म्हणाला, “माझ्या पहिल्या गाण्याचं रेकॉर्डींग...”

लोकसंगीत आपल्या कणखर आवाजातून घराघरांत पोहोचवणारे गायक प्रल्हाद शिंदे यांनी आजवर अनेक भक्तीगीते, कव्वाली गीते गायली. त्यांच्या गायकीचा वारसा पुढे त्यांच्या मुलांनी म्हणजेच आनंद शिंदे आणि मिलींद शिंदे यांनी जपला. आपल्या घराण्याचा वारसा खरंतर इतकी वर्ष जपून पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जाणे ही बाब सोप्पी नाही. परंतु, शिंदे घराण्यातील प्रत्येक पिढीने शिंदेशाही बाणा आपल्या गायकीतून कायम जपला. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आदर्श शिंदे. प्रत्येक नातवासाठी त्याचे आजोबा त्याचे मित्र असतात आणि त्यांचे नाते खास असते. आदर्श श

Read More

'कलावती' चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न…

गेल्या काही दिवसांत बॉक्सऑफिसवर मराठी चित्रपटांचाही बोलबाला दिसून आला. वेगवेगळ्या जॉनरचे मराठी चित्रपट आपल्या भेटीस आलेले आपण पाहिले. प्रेक्षकांनी या सगळ्या चित्रपटांना चांगला प्रतिसादही दिला. आता मराठीतील अनेक उत्कृष्ट कलाकारांची टीम घेऊन रोमॅंटिक सिनेमांचे बादशहा संजय जाधव पहिल्यांदाच घेऊन येतायत हॉरर कॉमेडी जॉनरचा चित्रपट घेऊन येत आहेत. मुंबईत आजीवासन स्टुडिओत या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा २६ फेब्रुवारी,२०२३ रोजी संपन्न झाला. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक, संगीतकार,निर्माते आणि दिग्दर्शक अवधूत गूप्त

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121