जपानी ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी होंडा (कृत्रिम बुद्धिमत्ता)एआय तंत्रज्ञानावर संशोधन करणार आहे. या संशोधनाकरिता देशातील आयआयटी दिल्ली, मुंबई यांच्यासोबत संयुक्त संशोधन करणार असून ड्रायव्हर सहाय्य आणि स्वयंचलित 'ड्रायव्हिंग' तंत्रज्ञान विकसित करण्याची कंपनीची योजना आहे. होंडा कंपनी भारतासह जगातील विविध देशांत योजना सुरू करणार आहे.
Read More