वसईतील एका घरी वॉशिंग मशीनचा स्फोट झाला असून सर्व सामान जळून खाक झाले आहे. सोमवार, २६ ऑगस्ट रोजी ही दुर्घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हा स्फोट कशामुळे घडला याबाबत अद्याप कुठलीही माहिती पुढे आली नाही.
Read More