रविवारी महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी ‘ओमिक्रॉन’चे नऊ रुग्ण आढळून आले
कर्नाटकात २ रुग्ण आढळल्याने महाराष्ट्रातदेखील सावधता बाळगण्याचे आव्हान
कोरोनाच्या नवीन विषाणूने वाढवली चिंता, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
चार रुग्णांना बाधा झाल्याची माहिती समोर आली असून सध्या प्रकृती स्थिर असल्यचे सांगण्यात आले आहे
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काळजी करण्याची गरज नसल्याचे सांगितले