सर्वसाधारपणे नेहमी दिसून येणार्या स्त्री रोगांमध्ये वेदनादायक मासिक पाळी, पोट दाह (Dysmenorrhea) हा एक महत्त्वाचा घटक प्रकार आहे. यात मासिक पाळी सुरू होण्याच्या काही काळ अगोदर व सुरू झाल्यानंतर ओटीपोटाचा भाग किंवा कधीकधी संपूर्ण पोटामध्ये वेदना सुरू होतात.आतडी पिळवटल्याप्रमाणे मुरडा आल्याप्रमाणे या वेदना असतात. हा पोटदाह प्रत्येक स्त्रीमध्ये वेगवेगळा असू शकतो. काही स्त्रियांमध्ये ही वेदना सहन करण्याइतपत असते, तर काहींमध्ये सहनशीलतेच्या पलीकडे जाते व त्यामुळे संपूर्ण दिवस या वेदनांमध्येच जातो व त्याचा परिणा
Read More
गर्भधारणेसाठी गर्भाशय, अंडाशय, आणि अंडनलिका (Fallopian tubes) या स्त्रीशरीरातील तीन अवयवांची निरोगी स्थिती असणे अनिवार्य आहे. अंडाशयात स्त्रीबीजांड तयार होते, ते वाढते व अंडनलिकेतून ते गर्भाशयात येते. गर्भाशयात स्त्रीबीज व पुरूषबीज यांचे मिलन झाले की, गर्भधारणा होते. पण, काहीवेळेस स्त्रीबीजांड अंडाशयात तयार होऊनसुद्धा गर्भाशयात पोहोचू शकत नाही, अशा वेळेस गर्भधारणा होणे शक्य होत नाही. अंडनलिकेच्या विकृतीमुळेदेखील गर्भधारणेत बाधा उत्पन्न होऊ शकते, या अंडनलिकेतील अवरोधाबद्दल आज जाणून घेऊया
होमियोपॅथीक तपासणीमध्ये स्त्रीरुग्णांची माहिती घेत असताना ऋतुप्राप्तीपासूनते रजोनिवृत्तीपर्यंतच्या मोठ्या कालावधीची माहिती घेतली जाते. अर्थात, रुग्णाच्या वयानुसार, लक्षणानुसार व तक्रारीनुसारच ही माहिती घेतली जाते.
काही जणांनी अक्षरश: सरोगसीचा बाजार मांडला. भारतातही होणाऱ्या सरोगसीच्या या बाजारीकरणामुळेच प्रामुख्याने सरोगसी कायद्याची गरज होती आणि त्यादृष्टीने याला आळा घालणारे सरोगसी विधेयक, २०१६ हे नुकतेच संसदेत पारित करण्यात आले.
प्रत्यारोपित केलेल्या गर्भाशयातून जन्म घेणारे हे देशातील पहिले बाळ ठरले आहे.