पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या संपूर्ण ‘टीम इंडीया’ने सलग तिसऱ्यांदा पाकिस्तानला चकवा देत आंतरराष्ट्रीय स्तरावर उघडे पाडत पाकिस्तानला त्यांच्या घरात घुसून ठोकले आहे. जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पर्यटकांना लक्ष्य करून केलेल्या दहशतवादी हल्ल्याला भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिले
Read More
नांदेड : मानवी मूत्रापासून ऊर्जा निर्मिती करण्याच्या संशोधनाला अमेरिकन पेटंट ( Research Got US Patent ) मिळाले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील संशोधक प्रा. डॉ. राजाराम सखाराम माने व डॉ. झोयेक शेख यांच्या टीमने हा शोध लावला. मानवी मूत्रामध्ये असलेला कार्बन हा ऊर्जानिर्मितीसाठी उपयुक्त ठरु शकतो हे त्यांनी या संशोधनातून सिद्ध केले. मानवी मूत्राचा वापर करून कार्बन पदार्थाची निर्मिती केली जाणार आहे आणि या पदार्थाचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी करण्यात येणार आहे. मानेंनी कोरियाच्या हॅनयांग विद्यापीठात पोस
हरहुन्नरी नाट्य दिग्दर्शक, लेखन आणि अभिनेते योगेश सोमण यांनी आजवर आपल्या लिखाण आणि अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. १९८७ पासून त्यांची रंगभूमीशी जोडलेली नाळ आजही कायम आहे. त्याचा हाच कलाप्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न दै. मुंबई तरुण भारतने केला आहे. यावेळी त्यांनी अभिनयाबद्दल त्यांचे स्पष्ट मत देखील मांडले.
योग करणार्या व्यक्तीला योगातील अष्टांगांपैकी पहिले दोन अंग म्हणजे यम, नियम यांचा अभ्यास करूनच पुढे आसन, प्राणायामाकडे जावं लागतं, अन्यथा घाण बाटली स्वच्छ न धुता त्यात औषध भरले असता जसं ते औषध घेणार्याला उपायाऐवजी अपाय होईल, तसं यम, नियम न अंगीकारता आसन, प्राणायामावर उडी मारणार्याचं होऊ शकतं. म्हणूनच म्हणतात, योगशास्त्र हे सोपं नाही. ते अभ्यासून आपलं समग्र व्यक्तिमत्त्व बदलतं, समग्र जीवनावर त्याचा उत्तम परिणाम होतो. व्यक्तिविकासातूनच समाजाचा विकास साधतो. म्हणून, योगशास्त्राचा खर्या अर्थाने प्रचार-प्रसार
रंगभूमी ते चित्रपट असा यशस्वी प्रवास करणाऱ्या अनेक कलाकारांपैकी एक अग्रेसर नाव म्हणजे अभिनेते-दिग्दर्शक योगेश सोमण. प्रत्येक व्यक्तिरेखा ही प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरुपी राहीली पाहिजे असा जणू काही नकळत अट्टहास करत योगश सोमण त्यांच्या प्रत्येक कलाकृती घडवत असतात. मराठी रंगभूमीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्यक्तित्वाचा वेध घेणारा त्यांचा ‘मी विनायक दामोदर सावरकर’ हा एकपात्री प्रयोग खूप गाजला. यासोबतच ‘अनादि मी अवध्य मी’, ‘एकदा पाहावं न करून’ या नाटकांनीही यश मिळवले. याव्यतिरिक्त आनंदडोह या संत तुकाराम महा
प्रोस्टेट ग्रंथीस ‘पौरूष ग्रंथी’ असेही म्हणतात. पुरुषांमध्ये मुत्राशयाच्या खालच्या निमुळत्या भागात ही ग्रंथी आढळते. हिचे वजन साधारणतः २० ग्रॅम असते. ‘टेस्टेस्टेरॉन’ या संप्रेरकाचा या ग्रंथीवर प्रभाव असतो. वयाच्या चाळीशीनंतर अनेक पुरुषांमध्ये या ग्रंथीची वाढ होऊ लागते व मूत्राशयाशी संबंधित लक्षणे दिसू लागतात. प्रोस्टेट ग्रंथीबद्दल, त्याच्या उपचाराबद्दल अनेक गैरसमज आहेत. प्रोस्टेट ग्रंथीमुळे उद्भवणारी लक्षणे, योग्य उपचार पद्धती याविषयी थोडक्यात माहिती आजच्या लेखात करून घेऊया.
उरी हल्ल्याला ५ वर्ष पूर्ण झाली असताना दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा कट उधळला
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) विविध ठिकाणी शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय सैन्याने जोरदार तडाखा दिला आहे. भारतीय सैन्याच्या प्रत्युत्तरात आठपेक्षा जास्त पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून त्यामध्ये पाकच्या एसएसजीच्या काही कमांडोंचाही समावेश आहे. त्याचवेळी भारतीय सैन्याचे तीन जवानदेखील हुतात्मा झाले आहेत.
पाकिस्तानच्या गोळीबारास भारतीय सैनिकांनी चोख उत्तर देत २ सैनिक ठार करून अनेक चौक्या उद्धवस्त केल्या
१ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेला विकी कौशल याचा 'उरी द सर्जिकल स्ट्राईक' हा सिनेमा पुन्हा एकदा २६ जुलै ला कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने प्रदर्शित करण्यात येणार आहे.
पहिल्या काही दिवसातच बॉक्स ऑफिसवर आपली जादू पसरवणाऱ्या अली अब्बास जफर दिग्दर्शित 'भारत' या चित्रपटाने आज १३ व्या दिवसानंतर २०० कोटींची कमाई करून आणखी एक विक्रम रचला. ५ जूनला ईदीच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित झाला.
परेश रावल म्हणजे बाबुराव गणपतराव आपटे या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घालणारे चतुरस्त्र अभिनेते. आज त्यांचा ६९ वा वाढदिवस. होली नावाच्या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलेल्या या अभिनेत्याने सहकलाकाराच्या भूमिकेचे महत्व अख्या चित्रपट सृष्टीला जाणवून दिले असे म्हणायला हरकत नाही.
भारतीय वायू सेनेने पाकिस्तानवर मंगळवारी मध्यरात्री एअर स्ट्राईक करण्यात आला. या हल्ल्यात तब्बल हजार किलो स्फोटकांचा मारा करण्यात आला आहे. या हल्ल्यात तब्बल तिनशे दहशवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
भारतीय वायुसेनेने पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी बालाकोटमधल्या दहशतवादी तळावर हल्ले करण्यात आल्याचा दुजोरा परराष्ट्र मंत्रालयांच्या सचिवांनी दिला आहे.
अमिताभ बच्चन, सलमान खान, अक्षय कुमारनंतर आता 'टोटल धमाल' या सिनेमाची टीमही मदतीसाठी पुढे सरसावली आहे.
'उरी - सर्जिकल स्ट्राईक' चित्रपटाला प्रदर्शित होऊनही ३६ दिवसांनंतरसुद्धा हाऊसफुल्लचा बोर्ड लागला आहे.
‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ या सिनेमाचे लेखक-दिग्दर्शक आदित्य धर याला हा जबरदस्त डायलॉग नेमका सुचला तरी कसा? याबद्दल आदित्यने सांगितले आहे.
हा प्रश्न डाव्या-उजव्याचा नाही. मुळातच आपल्याकडे अस्सल अभिव्यक्ती फार थोड्या आहेत. उरलेले सगळे नकला करीत असतात आणि कंपू तयार करतात. साहित्यिक किंवा कलेच्या क्षेत्रातील बावनकशी सोन्यासारखी नेतृत्वे जोपर्यंत निर्माण होत नाही, तोपर्यंत हा दोन पैशांचा तमाशा पाहातच राहावा लागणार.
जम्मू काश्मिरच्या सीमारेषेवर पाकिस्तानकडून करण्यात येत असलेल्या कुरापतींना भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर देत पाकीस्तानचे अनेक बंकर्स उध्वस्त केले आहेत.
चार दिवसात कमावले ५० कोटी
या शुक्रवारी ११ जानेवारी २ महत्वाचे चित्रपट प्रदर्शित झाले ते म्हणजे 'उरी' आणि 'अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे
उरी येथील कॅम्पवर हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने अवघ्या ११ दिवसातच पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून अनेक दहशतवाद्यांची तळे उद्धवस्त केली होती
अभिनेता विकी कौशल याच्या ‘उरी’ या सिनेमाचा ट्रेलर लवकरच सिनेरसिकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाचा पहिला टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता.