चार वेदातील सर्व मंत्रांमध्ये ज्याचा सर्वोच्च असा महान दिव्य अर्थ आहे, अशा गायत्री महामंत्रांतर्गत स्तुती, उपासना व प्रार्थना या तीन भागांपैकी ‘उपासना’ या विषयावरचे आपण निरूपण जाणून घेत आहोत. दुसर्या चरणातील ‘सविता’ या शब्दावर मागील भागात प्रकाश टाकण्यात आला आहे. आता ‘देवस्य, वरेण्यं, भर्गः धीमहि ।’ आणि या दुसर्या प्रार्थना अंतर्गत ‘धियो यो नः प्रचोदयात् ।’ या तिसर्या व अंतिम चरणावर चिंतन करू या!
Read More