अमेझॉन प्राइम व्हिडिओवरील सर्वाधिक लोकप्रिय वेबसिरीजपैकी एक असलेली ‘पंचायत’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाली आहे. जितेंद्र कुमार, नीना गुप्ता आणि रघुबीर यादव यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेच्या चौथ्या सिझनचा ट्रेलर आज ११ जून रोजी प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Read More
सिक्कीमच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर चित्रित झालेल्या ‘बंजारा’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, या ट्रेलरमध्ये तीन मित्रांचा भावनांनी भरलेला आणि रहस्यांनी गुंतलेला प्रवास उलगडताना दिसतो. दि. 16 मे रोजी प्रदर्शित होणार्या या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.
प्रेमाला आणि मैत्रीला वयाची मर्यादा नसते. सहवासाची इच्छा सार्वत्रिक आहे आणि तिचा शोध जीवनाच्या कोणत्याही विशिष्ट टप्प्यापुरता मर्यादित नाही. अशीच एका नव्या प्रेमाची नवी परिभाषा आपल्याला मोठ्या पद्यावर अनुभवायला मिळणार आहे. राजकमल एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित बहुप्रतिक्षित असा "अशी ही जमवा जमवी" या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. ह्या धमाल सिनेमात अनेक वर्षांनी दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांची जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे.
विकी कौशल आणि रश्मिका मंदान्नाच्या ‘छावा’ या गाजलेल्या ऐतिहासिक चित्रपटाची तेलुगू आवृत्ती ७ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. हिंदीमध्ये मोठा यशस्वी ठरलेल्या या चित्रपटाची लोकप्रियता लक्षात घेऊन निर्मात्यांनी तो तेलुगूमध्ये डब करण्याचा निर्णय घेतला आहे. या आवृत्तीचे वितरण प्रसिद्ध निर्माता अल्लू अरविंद यांच्या गीता आर्ट्सद्वारे केले जाणार आहे. 'छावा’च्या तेलुगू आवृत्तीचा ट्रेलर सोमवारी प्रदर्शित करण्यात आला आणि त्याने प्रेक्षकांच्या उत्सुकतेत अधिक वाढ केली.
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता पुष्कर जोगच्या ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. लैंगिक सुसंगतेवर भाष्य करणारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा उत्सुकता वाढवणारा ट्रेलर रसिकांच्या भेटीला आला आहे.
(Chhaava Movie Trailer) चित्रपटप्रेमींना प्रचंड उत्सुकता लागून राहिलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपटाचा दमदार ट्रेलर बुधवार, दि. २२ जानेवारी रोजी संध्याकाळी प्रदर्शित झाला. इतिहासकार शिवाजी सावंत यांच्या छावा या प्रसिद्ध मराठी कादंबरीवर आधारित लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात विकी कौशलसह, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता, संतोष जुवेकर अश्या तगड्या कलाकारांची वर्णी लागली आहे.
(Chhaava Movie Trailer) अभिनेता विकी कौशल याच्या 'छावा' या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर बुधवार, दि. २२ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची आणि बलिदानाची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या ऐतिहासिक जीवनपटात विकी कौशलसह, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता, संतोष जुवेकर अश्या तगड्या कलाकारांची मांदियाळी आहे. येत्या १४ फेब्रुवारी २०२५ रोजी 'छावा' चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित
टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी यांच्या बहुप्रतीक्षित चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’चा जबरदस्त ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सोनू आणि कोमलच्या हळदी समारंभात धमाल केल्यानंतर आता दाभाडे कुटुंब ट्रेलर लाँचच्या निमित्ताने सगळ्यांच्या भेटीला आले. हा धमाकेदार ट्रेलर लाँच सोहळा नुकताच संपन्न झाला.
Phullwanti : स्नेहल प्रविण तरडे दिग्दर्शित आणि प्राजक्ता माळी निर्मित फुलवंती हा चित्रपट ११ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली कादंबरी फुलवंतीच्या कथानकावर चित्रपट असून याच निमित्ताने ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांच्याशी साधलेला संवाद
हिंदी चित्रपटसृष्टीत पोलिसांची कामगिरी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दिग्दर्शक रोहित यांनी कॉप युनिवर्स तयार केले. अजय देवगणची प्रमुख भूमिका असणारा ‘सिंघम’ हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईतच आहे. आणि आता ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट लवकरच येणार असून या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. पुन्हा एकदा रोहित शेट्टींच्या स्टाईलने जबरदस्त अॅक्शन सीन्स, हवेत उंच उडणाऱ्या गाड्या यांची मेजवानी प्रेक्षकांसाठी आहेच.शिवाय यात क पाच मिनिटांचा हा ट्रेलर प्रेक्षकांसाठी अनेक सरप्राईजेस घेऊन येतॉप युन
कंगना रणावत दिग्दर्शित आणि अभिनित ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा नुकताच ट्रेलर लॉंच झाला. तसेच, नोव्हेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची दोन वेळा तारीख बदलण्यात आली होती पण अखेर निश्चित प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. ‘इमर्जन्सी’ चित्रपटात २१ महिने देशात लागू केलेला आणीबाणी काळ पाहायला मिळणार आहे.
कान्स चित्रपट महोत्सवात महाराष्ट्राचे आणि मराठी चित्रपटसृष्टीची मान उंचावणाऱ्या अभिनेत्री छाया कदम यांनी आता निर्मिती क्षेत्रातही पाऊल टाकले आहे. ‘बारदोवी’ या चित्रपटाने निमित्ताने त्या निर्मात्या म्हणून समोर येणार असून या रहस्यमय चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मानवी नातेसबंध, तांत्रिक, रहस्य, अतर्क्य घटना असलेल्या ‘बारदोवी’ या चित्रपटाचा ट्रेलर चित्रपटाविषयीची उत्कंठा वाढवणारा आहे. हा चित्रपट २ ऑगस्ट रोजी भारतात सर्वत्र हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
शोध... भीती... काळजी... वेदना... अशा भावनांच्या विविध छटा उलगडणाऱ्या 'गूगल आई'चा रोमांचक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून ट्रेलर पाहून 'गूगल आई'मध्ये काय रहस्य दडलेय, हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच 'गूगल आई' बद्दल जाणून घेण्याची प्रेक्षकांची इच्छा होती. त्यात आता या उत्कंठावर्धक ट्रेलरने प्रेक्षक 'गूगल आई'ची आतुरतेने वाट पाहात आहेत.
हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या सत्य घटनांवर आधारित चित्रपट मोठ्या प्रमाणात येताना दिसत आहेत. याच यादीत २००२ मध्ये झालेल्या गुजरातमधील गोध्रा हत्याकांडावर चित्रपट लवकरच भेटीला येणार आहे. ‘ॲक्सिडंट और कॉन्स्पिरसी गोध्रा’ (Accident Or Conspiracy Godhra) या चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
“घायल शेर लौट आया है..!”, असं म्हणत बहुप्रतिक्षित मिर्झापूर सीझन ३ चा टीझर प्रदर्शित झाला होता. आणि आता प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली असून ‘मिर्झापूर ३’ ट्रेलरही भेटीला आला असून सीझन ३ Amazon Prime वर ५ जूलैपासून स्र्टिम होणार आहे. 'मिर्झापूर-३' मध्ये गुड्डू भैय्याची सत्तेची महत्त्वाकांक्षा, आपली हुकूमत, सत्तेची गादी पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्नात असणारा कालीन भैय्या आणि या सगळ्यात सुरू असणारा शह-कटशह, सूडनाट्य दिसणार आहे.
नात्यातील विविध छटा उलगडणाऱ्या ‘मल्हार’ चित्रपटाचा रंजक ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून मैत्री, प्रेम, विश्वास या भावना यात दिसत आहेत.
अभिनेते मनोज वाजपेयी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपली ओळख स्वकर्तृत्वाने निर्माण केली. आजवर अनेक विविधांगी भूमिका साकारुन त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. लवकरच मनोज वाजपेयींचा १०० वा चित्रपट ‘भैय्याजी’ (Bhaiya Ji Movie Trailer) प्रदर्शित होणार असून ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे.
अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा १’ आणि ‘पुष्पा २’ (Pushpa 2) या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले आहे. पहिल्या भागाच्या अप्रतिम यशानंतर दुसरा भाग कधी येणार याची चाहते वाट पाहात असतानाच ‘पुष्पा २’ (Pushpa 2) ची घोषणा झाली. यानंतर अल्लू अर्जूनचा थक्क करणारा पहिला लूक समोर आला होता. आता या चित्रपटाबद्दल आणखी एक अवाक् करणारी बातमी समोर आली आहे. या चित्रपटातील प्रसंगांसाठी चक्क ६० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे.
बहुचर्चित आणि बहुप्रितिक्षित 'जोकर: फोली ए ड्यूक्स' (Joker 2) चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचा हिंदी भाषेतील ट्रेलही भेटीला आला आहे. जोकर या चित्रपटाचे चाहते जगभरात आहेत. त्यामुळे चित्रपटाचा पुढचा भाग कधी येणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष असताना आता ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘जोकर’ (Joker 2) हा २०१९ मध्ये प्रदर्शित जाला होता. त्यानंतर तब्बल ५ वर्षांनी जोकर चित्रपटाचा सिक्वेल येणार असून यात जोक्विन फिनिक्स पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची भूरळ चाहत्यांवर पाडण्यासाठी सज्ज झाला आहे.
रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) हा वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित भव्य चरित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात सावरकरांची (Swatantryaveer Savarkar) अखंड भारताबद्दलची व्याख्या, त्यांचे देशाप्रती असणारे प्रेम आणि शरीरात भिनलेले हिंदुत्व या सर्व बाबी उलगडण्याचा प्रयत्न ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) या चित्रपटात करण्यात आला आहे. वीर सावरकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारांमधील थेट फरक निदर्शनास आणून देणारा या चित्रपटाचा नवा ट्रेलर प्रदर्शित
अत्यंत अतरंगी, तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणाऱ्या 'आत्मपॅम्फ्लेट' चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरची सुरुवातच अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवणारा हा ट्रेलर आहे. एका किशोरवयीन अतिसामान्य मुलाचे आत्मचरित्र यात पाहायला मिळणार आहे. हे आत्मपॅम्फ्लेट येत्या ६ ऑक्टोबरला चित्रपट गृहात प्रदर्शित होत आहे. आशिष अविनाश बेंडे दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि वाळवी यासारख्या भन्नाट चित्रपट देणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार प्
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान गेली अनेक वर्ष प्रेक्षकांना त्याच्या चित्रपटांची भूरळ पाडत आहेच. 'पठाण'नंतर पुन्हा एकदा त्यांच्या चाहत्यांच्या मनोरंजनासाठी शाहरुख सज्ज झाला आहे. शाहरुखच्या आगामी 'जवान' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून किंग खानने स्वतः 'जवान'चा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला. सुप्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक एटली यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला असून शाहरुखसह यामध्ये सेतुपती, नयनतारा आणि दीपिका पादुकोण देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय या चित्रपटात एक मराठमोळा चेहरा देखील दिसत अ
ज्या चित्रपटाची आणि ज्या अभिनेत्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत तो चित्रपट म्हणजे दृश्यम २. या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. २०१५ साली अजय देवगणची मुख्य भूमिका असणारा 'दृश्यम' चित्रपट आला आणि लोकांच्या पसंतीस देखील उतरला. मागील काही दिवसांपूर्वीच दृश्यम २ या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आणि पुन्हा दृष्यमची चर्चा सुरु झाली. उत्कंठावर्धक आणि पावलोपावली प्रेक्षकांना विचार करण्यास प्रवृत्त करणारा दृष्यम २ ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अजय देवगणचा प्रभावी अभिनय आणि चित्रपटातील दमदार संवाद याम
युद्ध सुरु झाले तेव्हा
धम्माल विनोदी पण तरीही भावनिक पदर असलेला महेश मांजरेकर यांचा चित्रपट 'दे धक्का' अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे
'मराठी माणसाला कमी लेखायचं नाही!'
बॉलीवूडमध्ये काही चित्रपट एका नंतर एक फ्लॉप होत आहेत. चित्रपट जरी बिग बजेट वा सुपरस्टार्सचे असले तरी त्याचा फारसा परिणाम बॉक्स ऑफिसवर झालेला दिसत नाही.
आपण एखाद्या मित्राची वाट बघत असतो, पण ठरल्यावेळी तो येत नाही. तो उद्या येईल असं आपण आपल्या मनाला समजावतो पण तो दुस-या दिवशीही येत नाही
आयुष्यात खूप काही मिळावं म्हणून धावपळ करतो, ते ‘खूप काही’ मिळाल्यावर चार घटका निवांत जातील म्हणून परत धडपड करतो आणि मग खूप धडपड केल्यावर काही मिळाले “अरेच्चा जगायचं तर राहूनच गेलं !'' आणि हे लक्षात येईपर्यंत वेळ निघून गेलेली असते.
नुकत्याच लग्नाच्या बंधनात अडकलेले अभिनेता रणबीर कपूर, आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा 'ब्रह्मास्त्र' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
अजित सूर्यकांत वाडीकर दिग्दर्शित आणि अभिनेत्री 'मुक्ता बर्वे' मुख्य भूमिका असलेला 'वाय' हा चित्रपट येत्या २४ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री करीना कपूर खान यांचा ‘लाल सिंग चड्ढा' या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
२७ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटातील 'परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट' हे वाक्य चांगलेच गाजत आहे.
प्रेम हा प्रत्येकाच्या मनाचा हळवा कोपरा असतो. कुणी त्यात आकंठ बुडालेला असतो, तर कुणी त्याच्या चाहुलीने मोहरलेला असतो
आज आपण तंत्रज्ञान क्रांतीच्या अशा उंबरठयावर आहोत की ज्यात कोणतीही गोष्ट अशक्य राहिलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून ‘मेटाव्हर्स’ नावाच्या संकल्पनेने आपल्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
फर्जंद आणि फत्तेशिकस्त या चित्रपटांना प्रेक्षकांकडून मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर तब्बल अडीच वर्षांनंतर शिवाष्टकेमधील पुढील भाग 'पावनखिंड' प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत.
‘सडक २’च्या ट्रेलरला सर्वाधिक डिसलाईक!
‘केसरी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
बाप-लेकीचं नातं अधोरेखित करणाऱ्या 'अंग्रेजी मीडियम' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
‘तत्ताड’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
पुन्हा एकदा एक नवीन 'पंगा'
#पुन्हानिवडणूक म्हणत 'धुरळा'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित...
दीपिकाच्या बहुचर्चित ‘छपाक’चा ट्रेलर प्रदर्शित...
‘तान्हाजी’चा मराठी ट्रेलर प्रदर्शित...
सळसळता उत्साह म्हणजे तरुणाई. ‘जवानी झिंदाबाद’ या चित्रपटाचा युथफुल ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.
राजू भोसले दिग्दर्शित ‘बेरीज वजाबाकी’ या चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
आपला कोणीतरी पाठलाग करतंय असा तिला सतत होणार भास... हा नेमका भास की सत्य, याचं उत्तर ती शोधतेय.
ओम राऊत दिग्दर्शित 'तान्हाजी-द अनसंग वोरीयर' या चित्रपटाचा बहुचर्चित ट्रेलर आज प्रदर्शित झाला. भव्यता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील मराठ्यांच्या पराक्रमाची एक झलक दर्शवणारा असा हा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीस आला
अक्षय कुमार, करीना कपूर खान. दिलजीत डोसांज आणि किआरा अडवाणी या सगळ्या आघाडीच्या कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका असलेल्या 'गुड न्यूज' या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रेक्षकांसमोर आला.
एक होता है पोलिसवाला...एक होता है गुंडा...और हम है पोलिसवाला गुंडा...! असे म्हणून अतिशय ग्रँड एन्ट्री घेत प्रेक्षकांच्या लाडक्या चुलबुल रॉबिनहूड पांडे अर्थात 'दबंग ३' सलमान खानने आज प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये घेतली.