टाईमपास १ आणि २ नंतर हृता दुर्गुळे आणि प्रथमेश परब यांच्या टाईमपास ३ची सगळीकडे चर्चा होती. या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे यातील संवाद तसेच गाणी सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते.
Read More
'मन उडू उडू झालं' मालिकेतील दिपू म्हणजेच अभिनेत्री हृता दुर्गुळे सर्वांच्या घराघरात पोहचली आहे. परंतु तिच्या दोन आगामी चित्रपटांची प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे ते म्हणजे 'टाइमपास ३' आणि 'अनन्या'.
महाराष्ट्रातल्या अनेक तरुणांना वेड लावणारा मराठी चित्रपट म्हणजे रवी जाधव यांचा 'टाइमपास'.