भर उन्हाळ्यात मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वॉटर टँकर असोसिएशनने १० एप्रिलपासून वॉटर टँकर सेवा बंद करण्याचा इशारा दिल्यामुळे मुंबईत पाण्याचे संकट येणार आहे.
Read More
( holi in thane ) होळीनंतर धुळवडी दिवशी पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात केला जातो. उच्चभ्रू सोसायटीमध्ये तसेच काही राजकीय वरदहस्त लाभलेल्या वस्त्यांमध्ये रंगपंचमीसाठी पाण्याच्या टँकरची मागणी जोरात असते. पाण्याची धुळवड रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने कडक पाऊले उचलली आहेत. यादिवशी टँकरद्वारे होणार्या पाणीपुरवठ्यावर बंदी घातली असून रंगपंचमीसाठी कुणीही टँकरवाल्याला बोलावू नये, असा फतवाच प्रशासनाने काढला आहे.