अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अशा विविध भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर समोर आलेला चेहरा म्हणजे पुष्कर जोग. आजवर पुष्करने आपल्या वैविध्यपूर्ण, नैसर्गिक अभिनयाची प्रेक्षकांवर छाप पाडली आहेच. याशिवाय नात्यांसारख्या संवेदनशील विषयांवरील अनेक चित्रपटांचे दिग्दर्शनही त्याने केले आहे. 'मुसाफिरा'सारखा भव्य चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला. स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर येथे या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. या ठिकाणी चित्रीकरण करणारा हा पहिला भारतीय चित्रपट होता. तर 'कोक' या आगामी बॉलिवूड चित्रपटात पुष्कर लीड रोलमध्ये
Read More