पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये मोठा आत्मघातकी हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. गाला जिल्ह्यातील बेशम शहरात चीनी नागरिकांच्या ताफ्यावर हा स्फोट झाला. यामध्ये ५ चिनी नागरिकांसह ६ जणांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोरांनी स्फोटकांनी भरलेले वाहन चिनी नागरिकांच्या वाहनात घुसवून हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.
Read More
भीषण हल्ल्यात ११ जण ठार