stree

Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघात पायलटच्या चुकीमुळे? अमेरिकी वृत्तपत्राचे दावे एएआयबीने फेटाळले!

(AAIB slammed The Wall Street Journal Report) अहमदाबाद विमान दुर्घटनेचा प्राथमिक तपास अहवाल भारताच्या विमान अपघात तपास ब्युरोने केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयासमोर सादर केला. या अहवालामध्ये दोन्ही वैमानिकांमध्ये झालेला संवाद आणि इंजिनला इंधन पुरवठा करणाऱ्या स्विचवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या अहवालावर अमेरिकेतील द वॉल स्ट्रीट जर्नल वृत्तपत्राने वैमानिक कॅप्टन सुमित सभरवाल फ्युएल कंट्रोल स्विच रन मोडवरून कटऑफ मोडवर हलवल्याचा दावा केला होता. या दाव्याला एएआयबीने टीकात्मक प्रत्युत्तर देताना 'हा अहवाल अपू

Read More

'स्त्री ३'मध्ये अक्षय कुमारची एंट्री, ठरला हॉरर-कॉमेडी युनिव्हर्सचा 'थानोस'

अभिनेता अक्षय कुमार याने आजवर विनोदी, प्रेमपट, अॅक्शन, हॉरर-कॉमेडी अशा विविध विषयांवर आधारित चित्रपटांत कामं केली आहेत. अलीकडेच सिंघम अगेन, 'बडे मियाँ छोटे मियाँ', 'सरफिरा, 'खेल खेल में' अशा चित्रपटांत तो झळकला होता. याशिवाय, मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर कॉमेडी युनिवर्समधील स्त्री २ चित्रपटात तो विशेष भूमिकेत झळकल्यामुळे त्याचा कॅमिओ प्रेक्षकांना विशेष भावला होता. स्त्री ३ मध्ये अक्षय कुमार दिसणार का अशा चर्चा सुरु झाल्या असताना दिग्दर्शक दिनेश विजान यांनी अक्षय कुमारचा उल्लेख हॉरर-कॉमेडी युनिव्हर्सचा 'थानोस' असा

Read More

मॅडॉक फिल्म्सचा मेगा धमाका; हॉरर कॉमेडी युनिवर्सचीच हवा!

२०२५ या नव्या वर्षाची सुरुवात अगदी दमदार झाली आहे. नव्या वर्षात विविध विषयांवर आधारित मराठी, हिंदी, तमिळ, कन्नड अशा विविध भाषांमधील भारतीय चित्रपट प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहेत. २०२५ मध्ये काही नवे चित्रपट तर काही चित्रपटांचे सीक्वेल्स भेटीला येणार आहेत. या वर्षात नवे कोणते चित्रपट येणार याकडे लक्ष देण्यापूर्वी जरा भूतकाळात जाऊन २०२४ मध्ये डोकावूयात. २०२४ हे वर्ष खऱ्या अर्थाने हॉर कॉमेडी चित्रपटांनी गाजवले. ‘स्त्री २’, ‘मुंज्या’ या चित्रपटांना तर प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावरच घेतले होते

Read More

'योगा ऑन स्ट्रीट' चारकोप स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशनचा अनोखा उपक्रम!

चारकोप स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन तर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुंबईतील सर्वात मोठा 'योगा ऑन स्ट्रीट' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सुमारे ३ हजार योग साधक दरवर्षी या कार्यक्रमात सहभागी होतात. दरम्यान शुक्रवार दि. २१ जून २०२४ रोजी चारकोप मार्केट, कांदिवली (पश्चिम) मुंबई येथे सकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच या भव्य-दिव्य अशा 'योगा ऑन स्ट्रीट' कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन चारकोप कल्चरल अ‍ॅण्ड स्पोर्टस् फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील अंकम यांनी केले आहे.

Read More

आता होणार भुतांचं तांडव, ‘मुंज्या’च्या स्क्रिनिंगवेळी होणार ‘स्त्री २’चा टीझर लॉन्च

हिंदी चित्रपटसृष्टी भूतमय होणार आहे असंच काहीसं म्हणण्याची वेळ आली आहे. नुकताच आदित्य सरपोतदार दिग्दर्शित मुंज्या हा हॉरर-कॉमेडी चित्रपट प्रदर्शित झाला. आता मॅडॉकच्या मेकर्सच्याच युनिव्हर्स मधील मुंज्या या चित्रपटानंतर स्त्री २ टा ट्रेलर लवकरच प्रदर्शित केला जाणार आहे. राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'स्त्री' चित्रपटाचा हा सिक्वेल आता रिलीजसाठी सज्ज झाला आहे. या सिनेमाचे निर्माते दिनेश विजान आणि अमर कौशिक हे एका आगळ्या वेगळ्या ट्वि

Read More

गैरप्रकारातून वीज वापरणाऱ्या ग्राहकांवर त्वरित नियमानुसार कारवाई करा- श्री. चंद्रकांत डांगे

महावितरणच्या भांडूप परिमंडल अंतर्गत ग्राहकांना उत्तम वीजसेवा देण्यासाठी, ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे देयक वसूल करण्यासाठी, स्ट्रीट लाईट व पाणीपुरवठा योजनांच्या वीजबिलासाठी संबंधित ग्रामपंचायतींशी तसेच इतर शासकीय यंत्रणांशी पाठपुरावा करून वसुली करण्याबाबत व ज्या मीटर रीडिंग एजेन्सिंचा रीडिंग मुख्यालयाकडून नाकारण्यात आला होता, अशा एजेन्सींच्या प्रतिनिधींना प्रत्यक्षात भेटून योग्य मार्गदर्शन करण्यासाठी, कोंकण प्रादेशिक विभागाचे सह-व्यवस्थापकीय संचालक श्री.चंद्रकांत डांगे यांनी आढावा बैठक घेतली.

Read More

कंगनाच्या ‘पंगा’वर भारी पडतोय ‘स्ट्रीट डान्सर’

कंगनाचा ‘पंगा’ थेट वरुण-श्रद्धाच्या ‘स्ट्रीट डान्सर’शी...

Read More

काश्मीरमध्ये एकाच दिवशी दोन ग्रेनेड हल्ले , सुरक्षा दलांचा हाय अलर्ट

वेगवेगळ्या २ ग्रेनेड हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, तर २ जखमी

Read More

समाजातील स्त्रीत्वाचा शोध म्हणजे 'स्त्रीभान' : डॉ. अरुणा ढेरे

नयना सहसब्रुद्धे यांच्या 'स्त्रीभान' लेखसंग्रहाचे प्रकाशन

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121