melodious sound of this whale गेल्या आठवड्यात आपण अरबी समुद्रात अधिवास करणार्या ‘हम्पबॅक व्हेल्स’ची माहिती घेतली. या लेखातून आपण या व्हेलबद्दल भूतकाळात आणि वर्तमान स्थितीत कोणते संशोधनकार्य सुरू आहे, तसेच या व्हेलच्या सुमधुर आवाजाचा आढावा घेऊया.
Read More
दि. २० मार्च रोजी जगभरात जागतिक बेडूक दिन साजरा केला जाईल. आपण नेहमीच सुंदर दिसणार्या गोष्टींकडे प्रामुख्याने आकर्षित होतो. बर्याचजणांना बेडूक सुंदर वाटत नाही. मात्र, बेडूक सुंदर का वाटत नाहीत? त्यांचे आवाज काही वेळा विक्षिप्त का असतात? ते आवाज कसे काढतात? याविषयी ऊहापोह करणारा हा लेख...
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाने एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड गाठला आहे. १०३ किलोमीटर व्हायाडक्टच्या दोन्ही बाजूंना २,०६,००० नॉईज बॅरियर्स (आवाज प्रतिबंधक) बसविण्यात आले आहेत. प्रत्येकी १ किलोमीटर अंतरासाठी, व्हायाडक्टच्या प्रत्येक बाजूस २,००० नॉईज बॅरियर्स धोरणात्मकदृष्ट्या बसविण्यात आले आहेत.
मागील लेखात आपण व्यसनांबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेतली होती. आजच्या लेखात त्याच विषयाची आणखीन खोलात जाऊन काही पैलू उलगडण्याचा केलेला हा प्रयत्न...
नुकतेच अमेझॉन कंपनीचे ओटीटी प्लॅटफॉर्म ( अमेझॉन प्राईम व्हिडिओ) अडचणीत सापडला आहे. अमेझॉन प्राईम व्हिडिओवर हातचलाखीचा आरोप करत एफटीसी या संस्थेने कॅलिफोर्निया फेडरल कोर्टात गुन्हा दाखल केला आहे. प्राईम व्हिडिओवर ग्राहकांना पूर्वीच वार्षिक वर्गणी भरूनदेखील ' जाहिरात सपोर्टेड प्लॅन' दाखवून विना जाहिरात नवीन प्लॅनसाठी अधिक पैसे भरण्याची मागणी केल्याचा आरोप अमेझॉन प्राईम व्हिडिओवर करण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात अमेझॉन प्राईमने आपले धोरण बदलत' अँड सपोर्टेड' योजना घोषित केली होती.
कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून प्रभू श्रीराम यांच्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त मुंबई येथील गिरगाव चौपाटीवर महापुरुषांच्या जीवनावर आधारित लाईट अँड साउंड शो सुरू होणार आहे. या शिवाय गिरगाव चौपाटी येथील लोकमान्य टिळक उद्यानात ग्लो-गार्डन तयार करण्यात आले.
संगीत, गायन, लेखन आणि पक्षी निरीक्षण अशा चहू अंगांनी कालवेध घेणारे अरविंद परांजपे यांचा संक्षिप्त परिचय करुन देणारा हा लेख...
ध्वनीआरेखन ते चित्रपट निर्मितीपर्यंतचा प्रवास तरुण वयातच केलेले आदित्य विकासराव देशमुख यांच्या आजवरच्या प्रवासाचा परिचय करुन देणारा हा लेख...
भारतातील आघाडीची पेमेंट्स व आर्थिक सेवा कंपनी आणि क्यूआर व मोबाइल पेमेंट्सचा अग्रणी ब्रॅण्ड पेटीएमची मालक असलेल्या वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड (ओसीएल)ने आज ४जी सक्षम दोन नाविन्यपूर्ण पेमेंट डिवाईसेस -पेटीएम पॉकेट साऊंडबॉक्स व पेटीएम म्युझिक साऊंडबॉक्सच्या लाँचची घोषणा केली.
राज्य शासनाचा पर्यटन विभाग, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि ‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड’ यांच्यातर्फे भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि ब्रिटिश सैन्य दलाच्या भारतातील माघारीला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मंगळवार, दि. २८ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे ‘लाईट अॅण्ड साऊंड शो’चे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सोमवारी दिली. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीपसिंह पुरी आणि
महाधनेशाला सह्याद्रीच्या जंगलाचा निर्माता का म्हणतात हे या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊया
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टीमेंटमनंतर मुंब्र्यातील मशिदिवरील भोंगे पोलिसांनी उतरवले नाहीत आणि अनधिकृतपणे सकाळची बांग सुरू झाली, तर मनसेचे कार्यकर्ते मुंब्यात धडकणार आहेत.
‘साऊंड इंजिनिअरिंग’ अर्थात ‘ध्वनिशास्त्र’ या आगळ्यावेगळ्या क्षेत्रात यशस्वीपणे करिअरची वाट पत्करणार्या नाशिकच्या शुभम जोशीविषयी...
गेल्यावर्षी मुंबईत पाच महिने लाॅकडाऊन असूनही ध्वनी प्रदूषणाची पातळी ही निश्चित मर्यादेपेक्षा उच्चतम नोंदविण्यात आली आहे. 'केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा'ने (सीपीसीबी) २०२० मध्ये केलेल्या ध्वनीप्रदूषणाच्या तपासणीतून ही माहिती समोर आली. या आठवड्याच्या सुरुवातीला राज्यसभेत हा अहवाल मांडण्यात आला. मुंबईत २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये ध्वनीप्रदूषणामध्ये घट झाली असली, तरी ते निश्चित मर्यादेपेक्षा अधिक आहे.
मुंबईत होणार नवा प्रयोग
प्रमोद चांदोरकर यांनी 'हम तुम', फास्टर फेणे अशा सारख्या चित्रपटांसाठी केले काम
सण येत जात राहतील पण उत्सवातील गोंगाटाकडे आम्ही डोळे बंद करून पाठ फिरवू शकत नाही अशा शब्दांत उच्च न्यायालयाने खडसावलं आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात मोठमोठे उड्डाणपूल बांधण्यात आले मात्र काही उड्डाणपुलांवर ध्वनिरोधक यंत्रणा बसविण्यात आलेली नाही.
मुंबईत मोठमोठे उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. परंतु, काही उड्डाणपुलांवर ध्वनिरोधक यंत्रणा बसविण्यात आलेली नाही.