धर्मांतरणविरोधी चळवळ ते गावासाठी एक निस्वार्थी समाजसेवक म्हणून काम करणार्या, डहाणूच्या सावजी बीज यांच्याविषयी...
Read More
आजची पिढी ही मोबाईलच्या युगात वावरणारी. तेव्हा, हिंदू धर्मातील सण, संस्कृती आणि परंपरा यांची नवीन पिढीला माहिती व्हावी आणि एक सशक्त समाज निर्माण व्हावा, यासाठी बालसंस्कार वर्गाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्या हेमा नरेंद्र पवार कार्यरत आहेत. त्यांच्याविषयी...
साहित्यिक, प्रकाशक, समाजसेवक आणि मुक्त पत्रकार ( Freelance Journalists ) अशा विविध भूमिका बजावत देशाची भावी पिढी घडविण्यासाठी अमूल्य योगदान देणार्या ज्योती कपिले यांच्याविषयी...
समाजसेवेचे व्रत अंगीकारताना फायद्या-तोट्याच्या गणितांचा विचार न करता, आपले संपूर्ण आयुष्य निराधारांसाठी वेचणार्या समाजसेवक रविंद्र सुर्यवंशी यांच्याविषयी...
यशस्वी उद्योजक ते नि:स्वार्थी समाजसेवक ते पर्यावरणसंरक्षक ते सोमवंशी सहस्रार्जुन क्षत्रिय समाजाचे आदर्श व्यक्तिमत्त्व असणारे कराडचे अरविंद कलबुर्गी यांच्या कार्याचा घेतलेला मागोवा...
दारिद्य्ररेषेखालील मुले शिक्षणापासून वंचित राहू नये, म्हणून जगबीरसिंग बिरदी कार्यरत आहेत. एक हजारांहून अधिक मुलांना शिक्षित करणार्या, पर्यावरणाबद्दल जनजागृती करणार्या या समाजसेवकाविषयी...
संगीता त्यांच्यातील आई, गृहिणी, ब्युटीशियन, सायकलिस्ट, परोपकारी व्यक्तिमत्व ते सामाजिक कार्यकर्त्या याबद्दल सांगणारा हा व्यक्तिपरिचय ...
साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या, यशस्वी उद्योजिका आणि संवेदनशील मातृशक्ती म्हणून पनवेल शहरात ठसा उमटवणार्या अॅड. सुनीता श्रीकांत जोशी यांच्या जीवनाचा मागोवा घेणारा हा लेख...
मागील दहा वर्षांपासून दिवा शहरात ‘तन्वी फाऊंडेशन’च्या माध्यमातून येथील महिलांच्या प्रगतीसाठी सातत्याने झटणार्या समाजसेविका म्हणून ज्योती पाटील यांची ओळख आहे. आज जागतिक महिला दिनानिमित्ताने त्यांच्या कार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...
शारदीय नवरात्रोत्सवात आज सरस्वतीपूजन. सरस्वतीचं एक प्रतिभासंपन्न रूप म्हणजे प्रतिभाताई! ज्यांनी केवळ आध्यात्मिक नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही मोलाचे योगदान दिलेले आहे.
वडिलांच्या आकस्मिक निधनानंतरही ते डगमगले नाहीत. त्यांनी नंतर चर्मकार समाजाच्या हितासाठी स्वतःला वाहून घेतलं. जाणून घेऊया सामाजिक कार्यकर्ते मयुर कांबळे यांच्याविषयी...
सुषमा अंधारे या वाचाळ, बहुबुद्धिहीनांत बडबड करणार्या महिलेने शिवसेना पक्षात नुकताच प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी तिचे स्वागत असे केले की, जणू ही बाई म्हणजे खूप मोठी सामाजिक कार्यकर्ता आणि विचारवंतच! पण, यानिमित्ताने का होईना, सामाजिक क्षेत्रात कार्य करताना सुषमा अंधारेने पाडलेला अवैचारिक आणि सामाजिक विद्वेषाचा अंधार समाजासमोर यायलाच हवा. तिच्या एकंदर अवैचारिक आणि अतार्किक व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला हा मागोवा...
विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षणाबरोबरच सर्वार्थाने माणूस म्हणून घडविण्यासाठी अविरत प्रयत्नशील असलेल्या लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या, नाट्यकर्मी डॉ. उज्ज्वला करंडे यांच्या जीवनप्रवासावर टाकलेला हा कटाक्ष...
ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ता, पत्रकार अनिल अवचट यांची गुरुवार, दि. २७ जानेवारी रोजी वयाच्या ७८व्या वर्षी प्राणज्योत मालवली. त्यानिमित्ताने त्यांना वाहिलेली ही शब्दसुमनांजली...
त्यांच्या आडनावावरून जातीचा अंदाज बांधत, त्यांना नोकरीसाठी होकार आलाच नाही. त्याचवेळी शिक्षकी पेशाला रामराम करत सामाजिक कार्याला वाहून घेतलेल्या स्वाती सराफ यांच्याविषयी...
माँसाहेब जिजाऊंचा आदर्श प्रमाण मानून प्रत्येक सुख-दुःखात संकटात स्वत्त्व आणि मानवी मूल्य जपत जीवनक्रमण करणार्या साहित्यिक आणि समाजसेविका राखी रासकर यांच्या जीवनाचा घेतलेला मागोवा.
भाजपचे लोकप्रिय वरिष्ठ नेते सरदार तारासिंह यांचे प्रदीर्घ आजारानंतर १९ सप्टेंबर रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा घेतलेला आढावा...
जातीय विषमता का आणि कशासाठी, याचा विचार करताना अनिल भस्मे यांचे एकच उद्दिष्ट आहे, ते म्हणजे ‘जातिभेदाच्या भिंती पाडूया, समरसतेचे जीवन निर्माण करूया...’
‘भारतीयत्व के अभिमान मे संविधान के सन्मान मे’ असा संकल्प घेऊन आणि धर्मांधतेपेक्षा मानवतेच्या विचारसरणीने स्वत:ची, समाजाची देशाची प्रगती करा, असा संदेश देणार्या डॉ. शमशुद्दीन तांबोळी यांच्याविषयी...
आयुष्यात सुख येते येते म्हणता दु:ख पदरी पडते. पण, त्या दु:खावर मात करत कुटुंब आणि समाजासाठी काम करणारे खूप कमी असतात. त्यापैकीच एक म्हणजे साहित्यिक, समाजसेविका, उद्योजिका आणि डॉक्टर शुभा लोंढे...
‘दुनियाने उन्हे खलनायक का नाम दिया, लेकिन उन्होंने भी बहोत कुछ नेक काम किया’ असे अभिनयाबरोबरच सामाजिक भान जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे सर्वांचे लाडके ‘तात्या’ उर्फ सदाशिव अमरापूरकर....
ज्येष्ठ समाजसेविका आणि हिंदूत्ववादी कार्यकत्या, अपर्णा ताई रामतीर्थकर यांचे मंगळवार २८ एप्रिल रोजी निधन झाले. गेल्या महिन्यात गुढीपाडव्याला अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर सोलापूर येथे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
विदर्भातील सामाजिक कार्यात, साहित्यवर्तुळात समर्थपणे ठसा उमटवणार्या माया दामोदर. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजाने कृतीत अंगीकारावे, यासाठी त्या कार्य करतात. त्यांच्या जीवनाचा हा मागोवा...
नि:स्वार्थी, नि:स्पृह भावनेने काम करणार्या सामाजिक कार्यकर्त्यांमुळे समाजातील असमतोलाची दरी काहीअंशी कमी होताना दिसते. समाजमन आणि समाजभान जपणारे असेच एक कार्यकर्ते म्हणजे गौरव पोतदार...
होतकरू तरुणांना शिक्षणासाठी, तर दुर्धर आजारांनी ग्रस्त गरिबांना मदतीचा हात देणारे मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते विशाल कडणे यांची ही जीवनगाथा...
कोलकात्याचे पार्थ रॉय यांनी कर्करुग्णांच्या सेवेसाठी स्वत:ला वाहून घेतले आहे. कर्करुग्णांच्या आजारापेक्षाही परिस्थितीमुळे ते हतबल असतात, त्या परिस्थितीला सकारात्मक करण्याचे काम पार्थ करतात.
मुंबईतील भांडुप उपनगरात ‘सावली फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गरजूंना मदतीचा हात देणाऱ्या गणेश जाधव या सामाजिक कार्यकर्त्याच्या जीवनप्रवासाविषयी...
या पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून ३६ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांची निवड करण्यात आली होती.
नऊ विविध गुन्ह्यांची माहिती लपविल्याचा आरोप
डोंबिवलीतील उत्तम कीर्तनकार तसेच राजकीय क्षेत्रात सक्रीय असलेले प्रल्हाद म्हात्रे ‘गरिबांचा देवदूत’ म्हणून ओळखले जातात. सामाजिक क्षेत्रात त्यांचे सुरू असलेले काम हे वाखणण्याजोगे आहे.
तरुण पिढीला व्यसनातून आणि बेरोजगारीच्या दुष्टचक्रातून मुक्त करण्याचे बहुमूल्य कार्य करणार्या अनिल राजभोज या समाजसेवकाविषयी जाणून घेऊया...
शरीरविक्रय आणि एड्सग्रस्त महिलांसाठी व्यापक काम करून, त्यांना समाजात मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या समाजसेवक संतोष कासले यांच्या समाजकार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...
मानवी मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणार्या विविध क्षेत्रातील माणसांच्या भेटी घडवणार्या सहली आयोजित करण्याचा अनोखा उपक्रम राबविणार्या नवीन काळे यांच्याविषयी जाणून घेऊया...
डॉ. गिरीश कर्नाड यांनी तब्बल चार दशके नाट्यलेखन, दिग्दर्शन व अभिनयाने रंगभूमी गाजवली. 'तुघलक', 'नागमंडल', 'हयवदन' सारख्या गाजलेल्या मराठी नाटकांचे त्यांनी दिग्दर्शन केले.
लोक आयुक्तांच्या चौकशीच्या कार्यकक्षेत मुख्यमंत्री पदाचा समावेश करण्यास मान्यता राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गेल्या अनेक दिवसांपासून लोकायुक्त, उपलोकायुक्त अधिनियमात सुधारणेची मागणी केली होती
गुगळे परिवारातील संजय गुगळे हे सामाजिक उपक्रमांत नेहमीच उत्साहाने सहभागी होतात. सध्या ते जगभरात नावाजलेल्या ‘स्नेहालय’ या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आहेत.
डॉक्टरी पेशाला सेवामार्गाची संधी समजून अविरत रुग्णसेवा करणे हे त्यांचे वैशिष्ट्य
'संततधार पावसाळ्यात दोन वर्षांपूर्वी वाहून गेलेल्या आणि त्यात एका लहान विद्यार्थ्याचा बळी घेतलेल्या वडोल गावाच्या पुलाचे काम अद्यापही अर्धवट स्थितीत आहे. आयुक्तांनी या पुलाची पाहणी केली असून, येत्या १५ दिवसांत या पुलाचे काम पूर्ण करण्याचे आदेश अधिकार्यांना दिले आहेत.