प्रलोभनातून बाहेर यायचे म्हटले, तर तणाव जरूर टाळा. कारण, तणावामुळे तुमची आत्मनियंत्रण संसाधने त्वरित दुबळी होतात. तणावाचा सामना करण्याचे अनेक मार्ग आहेत. योग किंवा ताईचीसारख्या दैनंदिन पद्धती वापरून तुम्ही पाहू शकता. ध्यान केल्याने अनेकांना आराम मिळतो.
Read More
भारतीय आहारात धान्य, मसूर, भाज्या, दुग्धजन्य पदार्थ, मसाले आणि निरोगी स्वयंपाक तेलांचा समावेश असतो. एका भारतीय थाळीत हृदयाच्या आरोग्यासाठी प्रत्येक जेवणात विविध खाद्यगटांचा समावेश करण्याची भारतीयांची प्रदीर्घ परंपरा आहे. हे प्रदेशानुसार भिन्न असू शकते, परंतु त्यात सर्वात संतुलित अन्न घटक असतात.
रुग्णाची आजारी स्थिती म्हणजेच बदललेली स्थिती (altered state of disposition) जाणून घेण्यासाठी त्या वैयक्तिक रुग्णाच्या चैतन्यशक्तीने दाखवलेले विशेष गुणधर्म व लक्षणे जाणून घ्यावी लागतात. एकाच आजाराने त्रस्त अशा दोन वेगळ्या रुग्णांमध्ये त्यांचा वेगळेपणा हा त्यांच्या मानसिक स्थितीमध्ये व general symptoms मध्ये दिसून येतो. कारण, प्रत्येक माणसाची ही लक्षणे पूर्णपणे भिन्न असू शकतात.
या निष्क्रमण संस्काराचे महत्त्व हे की, बाळाचे निसर्गाशी व सर्व प्राकृतिक तत्त्वांशी नाते जोडणे. यात सूर्य हा केंद्रस्थानी आहे समग्र विश्वाचा आधारभूत घटक म्हणजे सूर्य! प्रत्येक प्राणिसमूहाच्या शक्तीचे व ऊर्जेचे केंद्र म्हणजे हाच तो सूर्य! वडिलांच्या दृष्टिकोनातून आपल्या बाळाच्या शारीरिक आरोग्य वाढीसाठी, दीर्घायुष्याकरिता आणि मानसिक सामर्थ्य उत्तम ठेवण्यासाठी सूर्यप्रकाशाची सर्वाधिक गरज असते.