( Yogi Adityanath ) नेपाळमध्ये पुन्हा राजेशाही प्रस्थापित करण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली आहे. विशेष म्हणजे आंदोलनामध्ये समर्थकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही छायाचित्र झळकविले आहे.
Read More
पाळ येथील बस अपघातात २७ जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झालेत. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान, जखमी झालेल्या नागरिकांची भेट घेण्यासाठी मंत्री रक्षा खडसे नेपाळमध्ये दाखल झाल्या आ
देशभरात श्रीरामनवमीनिमित्त विविध ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या. काही ठिकाणी या शोभायात्रांवर दगडफेक झाल्याच्या घटना समोर आल्या. विशेषतः पश्चिम बंगालमध्ये तर याचे प्रमाण अधिक होते. ममतांची कोणतीही ममता नसलेले पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेत राहिले. भारतासोबत शेजारी देश नेपाळमध्येही मोठ्या उत्साहात श्रीरामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, नेपाळमध्ये श्रीरामनवमीच्या दिवशी शोभायात्रेवर दगडफेक झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्राचा अभिमान असलेली कोकण रेल्वे आता दोन देशांमध्ये रेल्वे लिंक जोडण्याचे काम करणार आहे. भारत-नेपाळदरम्यान रेल्वे लिंक तयार करण्याची एक मोठी जबाबदारी कोकण रेल्वेवर सोपवण्यात आली होती. भारत-नेपाळमधील दळणवळण यंत्रणा सक्षम करून व्यापार आणि वाणिज्य व्यवहार वाढवण्यासाठी रेल्वे लिंक तयार करण्याची जबाबदारी कोकण रेल्वेला देण्यात आली.
'पोर्नोग्राफिक' व्हिडिओ आणि माहितीच्या उत्पादन आणि प्रसारावर 'गुन्हेगारी संहिता २०७१ कलम १२१' आणि इतर कायद्यान्वये प्रतिबंध आहे.
नेपाळमधील कृष्णमंदिर ३ वर्षांनी भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे.
भारत आणि नेपाळ या दोन्ही राष्ट्रांचे संबंध भाषेमुळे बांधले गेले आहे असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.
येत्या ६ ते ८ एप्रिल दरम्यान ओली हे भारत भेटीवर येणार आहेत.
नेपाळमध्ये पहिल्या टप्प्यातील निवडणुका २६ डिसेंबर रोजी पार पडल्या. आज उर्वरित नेपाळमध्ये दुसऱ्या आणि अंतिम टप्यात काही अपवाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडले.