skill development

महाराष्ट्रात ‘एआय’बाबत स्वतंत्र कौशल्यविकास प्रशिक्षण अभ्यासक्रम

शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य, नगरविकास अशा अनेक क्षेत्रांना कृत्रीम बुद्धीमत्तेचे (एआय) ज्ञान असलेल्या कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि संबंधित शासकीय विभागांनी चर्चा करुन कौशल्यविकास प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करावेत. आयटीआय, पॉलिटेक्निक, पदवी, पदव्यूत्तर विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम असावेत. अभ्यासक्रम तयार करण्यासाठी उद्योग, तंत्रशिक्षण, कौशल्यविकास विभागांनी मार्गदर्शक, समन्वयकाची भूमिका बजावावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवार, दि. ५ मे रोजी मं

Read More

जर्मनीमध्ये विविध प्रकारच्या क्षेत्रामध्ये होणार रोजगाराच्या संधी उपलब्ध: मंगल प्रभात लोढा

Mangal Prabhat Lodha राज्य शासनाने कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग राज्यासोबत करार केला आहे.या करारानुसार बाडेन वुटेनबर्ग येथे विविध प्रकारच्या क्षेत्रांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग येथील शिक्षण क्षेत्रातील तज्ञ शिष्टमंडळ दि.१६ ते २२ मार्च या कालावधीत महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून यादरम्यान ते विविध व्यावसायिक आणि औद्योगिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना भेटी देत आहेत. या भेटीदरम्यान राज्यात विविध संस्थांमध्ये सुरु असलेले कौशल्य प्रशिक्षण आणि जर्मनीत आव

Read More

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” या योजनेची महाविद्यालयांमधून प्रभावीपणे अंमलबजावणी करा : कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

Mangal Prabhat Lodha “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” या योजनेची विविध संलग्न महाविद्यालयांमधून वेगाने आणि प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी राज्यातील विविध शासकीय विद्यापीठांसमवेत सामंजस्य करार करून संयुक्तपणे अंमलबजावणी कार्यवाही करण्यात येत आहे. यानंतर याच धर्तीवर राज्यातील इतर शासकीय विद्यापीठांसमवेत करार करण्यात येतील. यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP) स्किल क्रेडिट पॉईंट करता येतील, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा

Read More

तेलंगणाच्या यंग इंडिया स्किल युनिव्हर्सिटीसाठी MEIL फाउंडेशनचे २०० कोटी रुपयांचे योगदान

( Telangana ) सध्याच्या युगात नोकरीसाठी पारंपारिक शिक्षण बरोबरच कौशल्य विकासाचे महत्त्व खूप आहे. तेलंगणा सरकारने यंग इंडिया स्किल युनिव्हर्सिटीची स्थापना करून या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. MEIL फाउंडेशन, या मेगा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (MEIL) च्या सामाजिक दायित्वाच्या शाखेअतंर्गत ही योजना कार्यन्वित होत आहे. हैदराबादमध्ये यंग इंडिया स्किल्स युनिव्हर्सिटी ( YISU) स्थापन करण्यासाठी २०० कोटी रुपयांचे योगदान MEIL फाउंडेशन देणार आहे. तेलंगणा सरकारच्या भागीदारीत विकसित होणारे हे विद्य

Read More

मलबार हिल परिसरतील जलाशय तोडले जाणार नाहीत - कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई शहरात आपल्या हातात उरलेल्या मोकळ्या जागांपैकी हँगिंग गार्डन ही एक महत्वाची जागा आहे. या जागेचा वापर करणाऱ्या नागरिकांचा आणि त्या ठिकाणी असलेल्या निसर्ग सौंदर्याचा आपण आदर करायला हवा. येथील झाडांची कत्तल न करता जलाशयाची दुरुस्ती होऊ शकते. त्यासाठीच मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगरानी यांना मलबार हिल येथील जलाशयाच्या पुनर्बांधणीसाठी निवडलेले टेंडर रद्द करण्यास पत्राद्वारे सांगण्यात आले आहे. सदर प्रक्रिया पुढील काही दिवसात पूर्ण होईल असे कॅबिनेट मंत्री आणि मलबार हिल विधानसभा क्षेत्राचे आमदार मंगल प्रभात

Read More

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षण, कौशल्य विकास आणि पर्यटन क्षेत्रात सहकार्य वाढणार!

ऑस्ट्रेलिया हा भारताचा अतिशय विश्वसनीय भागीदार असून, आगामी काळात व्यापाराशिवाय उच्च शिक्षण, कौशल्य विकास, चित्रपट सहनिर्मिती, कला व संस्कृती तसेच पर्यटन वाढविण्याबद्दल कसोशीने प्रयत्न करणार असल्याची माहिती ऑस्ट्रेलियाचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत पॉल मर्फी यांनी शुक्रवार, दि. २२ मार्च रोजी दिली.पॉल मर्फी यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ऑस्ट्रेलियात जवळपास १० लाख भारतीय लोक राहत असून ते तेथील अर्थकारण, समाजकारण, क्रिकेट तसेच सांस्कृतिक क

Read More

मुंबई महापालिका आयुक्त आणि पालकमंत्री लोढा यांच्यात 'या' महत्त्वाच्या विषयांवर चर्चा!

बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि राज्याचे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यामध्ये बृहन्मुंबई महापालिका कार्यालयात एक बैठक पार पडली. या बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत शिक्षण विभागातील अभ्यासिका, कौशल्य विकास केंद्र, आरोग्य विभागातील आपला दवाखाना, पाळणाघर, रुग्णालय मदत कक्ष, स्मशानभूमी, सार्वजनिक शौचालय (नवीन व नूतनीकरण), उद्यान विभागातील उद्या

Read More

कौशल्य विकासामुळे ग्रामीण तरुणांना रोजगार संधी

राज्यातील ५११ प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि.१९ ऑक्टोबर रोजी दु.४ वाजता ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन झाले. “मन की बात” या कार्यक्रमाच्या धर्तीवर राज्यात एकाचवेळी ५४ ठिकाणी या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन पनवेल येथील के.ए.भाटीया, फाल्गुन मार्ग, संत साईबाबा प्राथमिक शाळा, येथे कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. राज्यांतील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, तसेच ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्य

Read More

कौशल्य केंद्रातून युवकांना संधीशी जोडण्याचे काम : देवेंद्र फडणवीस

राज्यांतील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, तसेच ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्याचा उद्देश ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचा आहे. त्यामुळे राज्यातील ५११ प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि.१९ ऑक्टोबर रोजी दु.४ वाजता ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन झाले. “मन की बात” या कार्यक्रमाच्या धर्तीवर राज्यात एकाचवेळी ५४ ठिकाणी या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. म्हणूनच कौशल्य केंद्रातून युवकांना संधीशी जोडण्याचे काम केले जाईल , असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Read More

'आयटीआय'च्या माध्यमातून जागतिक कौशल्य विकास प्रशिक्षण मिळणार : मुख्यमंत्री शिंदे

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांच्या संकल्पनेतील संकल्पनेतील स्किल इंडिया व डिजिटल इंडिया या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) व्हर्च्युअल क्लासरूमचे उद्धाटन केले. तसेच, कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्पही करण्यात आला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले, आयटीआयच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण मिळत असून जगातील अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शि

Read More

स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी ते शतक : काळ समृद्ध तरुण भारताचा

कौशल्य आणि रोजगार म्हणजे देशाच्या आर्थिक वाढीची आणि सामाजिक विकासाची प्रेरक शक्ती आहे. या विकासासाठी समोर येणार्‍या प्रत्येक अडथळ्यावर मात करून, वेगाने वाढणार्‍या अर्थव्यवस्थेत मुबलक प्रमाणात उच्च प्रशिक्षित गुणवत्ता कुशल संसाधनांची निर्मिती करणे, हेच सरकारचे ध्येय. शैक्षणिक पात्रतांसह, बदलत्या काळाचा सामना करण्यासाठी आणि कठीण तंत्रज्ञानाच्या आव्हानांना तोंड देण्यास सक्षम असलेले गतिशील आणि उद्योजक तरुण आपल्या समाजात वेगाने निर्माण होतील. नवीन पिढीचा कौशल्य विकास ही राष्ट्रीय गरज असून, ‘आत्मनिर्भर भारता’चा ह

Read More

विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीवेतून समाजाला मदत करावी : मंगलप्रभात लोढा

पुणे : शिक्षण घेऊन विविध पदावर करीत असताना शिक्षण संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीवेतून समाजाला मदत करावी, असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. भुगाव येथे आयोजित स्किल इन्स्टिट्यूट फेज-२ आणि फ्युएल बिझनेस स्कूलच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी फ्युएलचे संस्थापक अध्यक्ष केतन देशपांडे, मुख्य सल्लागार संतोष हुरालीकोप्पी, फ्युएलच्या कार्यकारी अधिकारी मयुरी राजेंद्र, उपाध्यक्ष बाजीप्रभू देशपांडे, ईव्यासच्या संस्थापिका डॉ. प्रतिमा

Read More

नव्या स्वरुपातील ‘पंतप्रधान कौशल्य विकास योजना 4.0’

‘पंतप्रधान कौशल्य विकास योजने’च्या चौथ्या व महत्त्वाच्या आणि महत्त्वाकांक्षी योजनेच्या यशस्वीपणे अंमलबजावणीसाठी देशपातळीवर विविध उद्योग आणि त्यांच्या गरजांनुरूप कौशल्य विषयक प्रशिक्षणाची आखणी करण्यात आली आहे. त्याशिवाय राष्ट्रीय स्तरावर सक्षम व कार्यक्षम प्रशिक्षकांची उपलब्धता, अद्ययावत प्रशिक्षण केंद्रांसह कौशल्य प्रशिक्षण केंद्रांची स्थापना, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे सहकार्य, कौशल्य विकास केंद्रांची स्थापना संबंधित विभाग व मंत्रालयांचे सहकार्य, जिल्हास्तरीय कौशल्य विकास केंद्रांची स्थापना इ. वर आता भर

Read More

‘जन शिक्षण संस्थान’ प्रगतीचे पंख देणारी संस्था

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या शुभहस्ते ’यशस्वितांचा सत्कार’ करताना ‘जन शिक्षण संस्थान’ला खूप आनंद होत आहे. ‘जन शिक्षण संस्थान’ रायगड दि. ४ एप्रिल, २००४ रोजी स्थापन झाले. या संस्थेचे अलिबाग येथे त्याचे मुख्य कार्यालय आहे. या कार्यालयातून रायगड जिल्ह्यातील नवसाक्षर, अल्प साक्षर, साक्षर आणि शाळाबाह्य विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचे होत असते. यासाठी आम्हाला भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाकडून मदत मिळत असते. आज यशस्वी झालेल्या आणि स्वतःच्या पायावर उभे असलेल्या व्यक

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121