shivsena

जागावाटपाचा वाद विकोपाला! काँग्रेस बाहेर पडणार? l Congress l MVA

जागावाटपाचा वाद विकोपाला! काँग्रेस बाहेर पडणार? l Congress l MVA

Read More

"गिरे तो भी टांग उपर अशी राऊतांची अवस्था....", भाजप गटनेते आमदार प्रविण दरेकरांचे टिकास्त्र

( Pravin Darekar ) उबाठाला आपले अस्तित्व दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करावा लागताना दिसत आहे. बाळासाहेब ठाकरे हयात असताना सगळे केंद्रीय नेते मातोश्री दरबारी येत होते. परंतु अलीकडच्या काळात उद्धव ठाकरे दिल्लीच्या चरणी लोटांगण घालत होते. नाना पटोलेंच्या वादाच्या निमित्ताने चेन्नीथला यांना मातोश्रीवर यावे लागले यात उद्धव ठाकरे खुश राहणार आहेत. परंतु संजय राऊत यांनी लगेच पलटी मारली आहे. गिर गया तो भी टांग उपर, अशी त्यांची अवस्था आहे, अशी घणाघाती टीका भाजप गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केली आहे.

Read More

मविआत ठिणगी : नाना पटोलेंसोबत उबाठा गटाची एकही बैठक होणार नाही!

( MVA ) ज्या बैठकीत नाना पटोले असतील त्या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा एकही नेता उपस्थित रहाणार नाही, अशी स्पष्ट आणि उघड भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. जागावाटपात सुरू असलेल्या वादामुळे ही ठिणगी पडली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. नाना पटोलेंमुळे काँग्रेस आणि उबाठा गटात वारंवार ठिणग्या पडत असल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या होत्या. मात्र, ही उघड भूमिका ऐन महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीपूर्वी जाहीर केली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा पुढे जाणार नसल्याच

Read More

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची शिवसेना डोंबिवली मध्यवर्ती शाखेला सदिच्छा भेट

भाजप महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना डोंबिवली शहर शाखेला सदिच्छा भेट दिली. शिवसेना शाखेतील नोटीस बोर्डवर लावलेल्या वर्तमानपत्रातील विविध बातम्यांची कात्रणे बावनकुळे यांनी पाहिली. त्यामधील २०२४ सालात कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे होणार आणि शिंदे लक्षावधी मतांनी पुन्हा निवडून येणार अशा आशयाच्या बातमीचा दाखला देत भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी २०२४ सालात होणारी कल्याण लोकसभा मतदारसंघात युतीच्या वतीने डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे निवडणूक लढवि

Read More

नाला बांधला पण नाल्याची सफाई पालिका कधी करणार?

जोगेश्वरी पूर्व येथील प्रभाग क्रमांक ७९ म्हणजेच पंप हाऊस विभागातील नागरिकांना नाल्यातील दूषित पाण्यामुळे आरोग्याच्या समस्यांसह इतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पालिकेकडून वर्षातून फक्त एकदाच नाला साफ केला जात असल्यामुळे येथील डेंगू, मलेरिया अशा विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे, अशी व्यथा येथील स्थानिकांनी "दै. मुंबई तरुण भारत"सोबत संवाद साधताना मांडली. "स्थानिक प्रशासनाकडे जेव्हा आम्ही लिखित अर्ज नेऊन देतो त्यानंतर फक्त पावसाळ्यापूर्वीन हा नाला साफ करण्यात येतो. त्यानंतर वर्षभर हा नाला साफ करण्या

Read More

"तीस पक्ष एकत्र आले तरीही मुंबई पालिकेवरुन शिवसेनेचा भगवा उतरणार नाही!"

परभणी शहरातील बी रघुनाथ सभागृह येथे युवा सेना पदाधिकारी मेळावा पार पडला.

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजभेटीसाठी शिवतीर्थावर !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजभेटीसाठी शिवतीर्थावर !

Read More

शिवसेनेसोबतची युती एमआयएम नगरसेवकांना भोवली!

अमरावतीतील नगरसेवकांवरही कारवाईची प्रक्रिया सुरू

Read More

राज्यपाल महाविकास आघाडीला खुपतात का ?

राज्यपालांचा विमानप्रवास नाकारल्यामुळे पुन्हा वाद पेटला आहे. कारण राज्यसरकारने राज्यपालांना सरकारी विमान नाकारले. त्यामुळे विमानात बसलेल्या राज्यपालांना खाली उतरावे लागले .राज्यात महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेपासून राज्यपाल आणि सरकारमध्ये वाद सुरू आहेत. तसेच राज्यपालनियुक्त विधान परिषदेच्या १२ सदस्यांच्या निवडीलाही राज्यपालांकडून हिरवा कंदील मिळालेला नाही. सरकारमध्ये यावरून धुसफूस सुरू असतानाच आता विमानप्रवास नाकारल्याचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.पण राज्यपालांसोबत हे सरकार सूडबुद्धीने करतंय सरकार हे

Read More

ईडीच्या समन्सनंतर वर्षा राऊतांकडून त्या कर्जाची परतफेड

ईडीकडून राऊतांची चौकशी

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121