Padma Bhushan Award “गर्व से कहो हम हिंदू हैं, हिंदुस्तान हमारा हैं” या घोषणेद्वारे हिंदू समाजाला श्रीरामजन्मभूमी आंदोलनसाठी तयार करणाऱ्या ‘विद्युल्लता’ साध्वी ऋतंभरा यांना केंद्र सरकारने ‘पद्मभूषण’ पुरस्कार प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस जाहिर करण्यात आला आहे.
Read More