shiv chitrapat sena

नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरावरुन मराठवाडाआंदोलनाची परिस्थिती उद्भवू शकते भूमीपूत्रांचा इशारा

नवी मुंबई विमानतळाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव द्यायचे या मुद्दयावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे ठाम आहेत . आतापर्यत कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी आपल्या नेत्याचे नाव कु ठेही दिले नाही. हे पहिले मुख्यमंत्री आहेत जे बाळासाहेब ठाकरे यांचे नाव विमानतळाला देण्यावर ठाम आहेत. मराठवाडा विद्यापीठ नामकरणाच्या मुद्दयांवर कॉग्रेसला 25 ते 30 जागा गमवाव्या लागल्या होत्या. आपल्या आंदोलनातून राज्यसरकारला ही या गोष्टीची जाणीव होण्याची गरज आहे. ती परिस्थिती आपण निर्माण करू शकतो. कदाचित विमानतळाचे नामकरण होण्यास अ

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121