दि.१ डिसेंबर २०२३ राष्ट्रवादी अजित पवार गटाची निर्धार रॅली कर्जत येथे आयोजित करण्यात आली. निर्धार नवपर्वाचा,वैचारिक मंथन घडयाळ तेच वेळ नवी, हे ह्या शिबिराचे घोषवाक्य होते. शिबिराच्या घोषवाक्याप्रमाणे नवपर्वाचा एल्गार अजित पवारांनी मंचावरून केलेला पाहायला मिळाला. गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार डेंग्यु झाल्यामुळे माध्यमांपासून लांब होते. परंतु, गेल्या दोन दिवसापासून कर्जतच्या जाहिर सभेत त्यांनी विरोधकांचा खरपुस समाचार घेतला आहे. त्यामुळे अजित पवारांनी कर्जतच्या शिबिरात शरद पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे
Read More
उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा सुरु असताना सभा होण्यापूर्वी खासदार नवनीत राणा यांच्या कार्यकर्त्यांकडून गोंधळ घालण्यास सुरुवात झाली. शिवाय, ठाकरेंच्या सभा स्थळावर राणा यांचे कार्यकर्ते हनुमान चालीसा पठण करणार आहेत. मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते दाखल झालेत. या सर्वांवरुन खासदार संजय राऊतांनी नवनीत राणांवर टीका केली आहे.
अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात आग लागली यावेळी १७ रुग्ण अडकल्याची भीती