shaitan

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा टाटा ट्रेंटच्या जुडियो सोबत सामंजस्य करार : मंत्री मंगल प्रभात लोढा

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि टाटा ट्रेंटच्या जुडियो सोबत झालेल्या सामंजस्य करारामुळे आगामी पाच वर्षात अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे मत कौशल्य, रोजगार, उद्योजकता विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केले. मंत्रालय दालन येथे महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि टाटा ट्रेंटच्या जुडियोसोबत झालेल्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्यानंतर मंत्री लोढा बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगं

Read More

शनिवार विशेष: परिणामकारक नेतृत्व कसे असावे ? काय आहेत यशस्वी नेतृत्वाची सुसुत्री जाणून घ्या

स्वत्व प्रगती करणे शक्य लगेच होऊ शकते. पण दुसऱ्याला घडवणे हे निरंतर यशाचे मानक ठरते. नेतृत्व करणे ही वरकरणी सोपी गोष्ट वाटली असली तरी ती तितकीशी सोपी नाही. व्यवसायाचे नेतृत्व असल्यास तर कर्मकठीण काम. पण निश्चितच ते अशक्य नाही. आपल्या आदेशांवर कर्मचाऱ्यांना नाचवणे म्हणजे ' लीडरशीप स्किल ठरत नाही. किंबहुना प्रोत्साहित करून नवीन नेतृत्व घडवणे याला नेतृत्व म्हणतात. विविध परिस्थितीचा अभ्यास करून निर्णय घेण्याची क्षमता असलेला व्यक्ती नेहमीच यशस्वी ठरतो. कालाचे योग्य आकलन हा वस्तुनिष्ठ प्रश्न असला तरी तो शेवटी मान

Read More

राज्यात जानेवारी ते मे २०२३ अखेर ८८ हजार १०८ उमेदवारांना रोजगार : मंगलप्रभात लोढा

मुंबई : कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये जानेवारी ते ३१ मे २०२३ अखेर ८८ हजार १०८ नोकरीइच्छुक उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. महारोजगार मेळावे, महास्वयंम वेबपोर्टल आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छुक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध

Read More

आरोग्य क्षेत्रातील स्टार्टअप्सच्या विकासासह आयटीआयचे सक्षमीकरण, वंचित घटकांच्या कौशल्य विकासाला मिळणार चालना

राज्यातील आयटीआयसह विविध तांत्रिक प्रशिक्षण संस्थांचे सक्षमीकरण करणे, दिव्यांग व्यक्ती, तृतीयपंथी, कोरोनामुळे पती गमावल्याने विधवा झालेल्या महिला अशा वंचित घटकांना कौशल्य प्रशिक्षण देणे, आरोग्य क्षेत्रात स्टार्टअप्सना चालना देणे, दुर्गम भागात आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी स्टार्टअप्स विकसित करणे अशा विविध क्षेत्रात काम करण्याच्या अनुषंगाने आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कौशल्य, रोजगार, उद्योजकता, नाविन्यता विभाग आणि टाटा कम्युनिटी इनिशिएटीव्ह ट्रस्ट यांच्यामध्ये तसेच कौशल्य विभागाच्

Read More

आत्मनिर्भरता, स्वयंरोजगार आणि कौशल्य विकासासाठी सामाजिक चळवळ उभारणार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विविध संघटनांच्या समन्वय बैठकीत निर्धार

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121