खासगी विकासकाच्या भरवश्यावर न राहता स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून जुन्या इमारतींचा पुनर्विकास करता यावा यासाठी स्वयंपुनर्विकास कृती समिती, नवी मुंबईतर्फे आज, रविवार दि. २९ जून रोजी सकाळी १०.३० वाजता स्वयंपुनर्विकास विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या मार्गदर्शन शिबिराला भाजपा विधान परिषद गटनेते, मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि स्वयंपुनर्विकासाचे शिल्पकार आमदार प्रविण दरेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
Read More
( Government decision issued to promote self-redevelopment ) राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्यासाठी भाजपचे विधानपरिषदेतील गटनेते आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली 11 जणांची समिती गठीत करण्यात आली आहे. गुरुवार, दि. 24 एप्रिल रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.
राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्यासाठी भाजपचे विधानपरिषदेतील गटनेते आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली ११ जणांची समिती गठीत करण्यात आली आहे. गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.
( Guidance camp on self-redevelopment of buildings by cooperative housing societies in Panvel ) पनवेल-सिडको सहकारी गृहनिर्माण संस्था संघ मर्यादित यांच्या विद्यमाने आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या सहकार्याने 'सहकारी गृहनिर्माण संस्थाचा इमारतींचा स्वयंपुनर्विकास' या विषयावर उद्या रविवार, २३ मार्च रोजी सकाळी १० वाजता पनवेल शहरातील विरूपाक्ष हॉल, अशोक बाग (वडाळे तलाव पनवेल) समोर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबईतील मूळ मराठी माणूस मुंबईतच राहावा यासाठी इमारतींच्या स्वयंपुनर्विकासाचे महत्व आणि राज्य सरकारची यातील भूमिका याविषयी स्वयंपुनर्विकासाचे जनक भाजप विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्याशी दैनिक 'मुंबई तरुण भारत'ने साधलेला संवाद