sea

बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट काँग्रेसमधून विधानसभा निवडणूक लढणार

Vinesh Phogat-Bajrang Punia बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट हे विधानसभा निवडणूर लढवणार आहेत. विनेश फोगाट हरियाणातील जलाना आणि बजरंग पुनिया पंजाबमधील बादली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढणार आहे. बुधवारी विनेश फोगाट आणि बजरंग पुनियांनी काँग्रेस नेते राहुल गांधींची भेट घेतली होती. २०२३ या वर्षात भाजप नेते भृजभूषन यादव यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप होते. त्यावेळी बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी बृजभूषणविरोधात दिल्ली येथील जंतरमंतर येथे आंदोलन केले होते. त्यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधींनी या आंदोलाना पा

Read More

Paris Olympics 2024 : 'दंगल गर्ल्स' ने केलं विनेश फोगाटचं कौतुक

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट हिने इतिहास रचला आहे. अंतिम फेरीपर्यंत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली असून आता भारताचं पदक निश्चित झालं आहे. विनेशचं सध्या लक्ष सुवर्ण पदकाकडे असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव सध्या र्वच स्तरांतून सुरु आहे. काही वर्षांपुर्वी आमिर खानचा 'दंगल' चित्रपट हा फोगाट बहि‍णींवरच आला होता. गीता फोगाट आणि बबिता फोगाट यांची विनेश ही चुलत बहीण. विनेशच्या या दमदार कामगिरीनंतर 'दंगल'मध्ये मुख्य भूमिकेत दिसलेल्या सान्या मल्होत्रा आणि फातिमा सना शेख यांनी व

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121