saurabh chaudhary

वनवासी पाड्यावर रंगली रानभाज्यांची मास्टर शेफ स्पर्धा

कल्याण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वाघेरे पाडा याठिकाणी रानभाज्या मास्टर शेफ स्पर्धेचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते. ज्याला स्थानिक वनवासी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.एकीकडे शहरी भागात जंक फूड आणि फास्ट फुडचे अक्षरशः पेव फुटलेले आहे . असे असताना दुसरीकडे मात्र वनवासी समाज आहाराच्या बाबतीत आजही पूर्वजांनी सांगितलेल्या मार्गावर चालताना दिसत आहे.‌ रोजच जगण्यासाठी राना-वनात फिरणाऱ्या या वनवासींनी रानभाज्या स्पर्धेसाठी रानातून, जंगलातून उपलब्ध असलेल्या विविध पौष्टिक भाज्या आणल्या होत्या .

Read More

समाजातील सक्षमांनी किमान दोन लोकांचे मार्गदर्शकत्व स्वीकारावे : देवेंद्र फडणवीस

समाजातील सक्षमांनी किमान दोन लोकांचे मार्गदर्शकत्व स्वीकारण्याचे आवाहन, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.येथील अशोक हॉटेलमध्ये आज ‘ब्रह्मोद्योग 2023’ परिषदेचे उद्घाटन कार्यक्रमाचे आयो‍जन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने करण्यात आले. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले, ब्राम्हण लोकांचे मार्गदर्शकत्व करीत असताना अन्य समाजातील दुर्बल घटकांमधून किमान एकाचे मार्गदर्शकत्व स्वीकारने ही वसुधैव कुटुम्बकम् चे पाऊल असून ती आपली जीवन शैली असल्याचे ते यावेळी म्हणाले.

Read More

महात्मा गांधी यांच्या पणतीला दक्षिण आफ्रिकेत ७ वर्षांची शिक्षा.

महात्मा गांधींच्या ५६ वर्षीय पंतूवरती सहा दशलक्ष रुपयांची फ्रॉड केस दाखल झाली होती.तिला आता डर्बन कोर्टने सात वर्षांची कैद सुनावली आहे. आशिष लता रामगोबिन यांना सोमवारी कोर्टाने दोषी ठरवले.त्यांच्यावर 'एस.आर. महाराज' या उद्योगपतींबरोबर फ्रॉड केल्याचा आरोप आहे. त्यांनी महाराज यांच्याकडून ६.२ लक्ष रूपये आगाऊ घेतले होते,भारताकडून माल आयात करण्याच्या वचनावरून तसंच सीमाशुल्क सुद्धा त्यांनी आकारले होते . मिळविलेल्या नफ्याचा भाग सुद्धा महाराज याना देण्याचे वचन 'आशिष लता रामगोबिन' यांनी दिले होते,याच प्रकरणावरून त्य

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121