( Ravindra Prabhudesai thane satkar ) उद्योग क्षेत्रासह समाजकारण व अध्यात्मामध्ये विशेष योगदान देणार्या रवींद्र प्रभुदेसाई यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने ‘डी.लिट’ पदवी देऊन सन्मानित केले आहे. ठाणेकर प्रभुदेसाई यांचा सन्मान हा आपल्या ठाण्याचा गौरव आहे. ठाण्याची प्रतिष्ठा वाढवून उद्योजकतेच्या बहुमानानिमित्त डॉ. प्रभुदेसाई यांचा नागरी सत्कार आयोजित केला आहे. या नागरी सत्कार सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Read More
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्लीच्या नवनियुक्त कुलगुरू डॉ. शांतीश्री पंडीत यांच्या जाहीर सत्काराचा कार्यक्रम पुणे येथे येत्या शनिवार, दि. २१ मे रोजी आयोजित करण्यात आला असून केंद्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य, निवृत्त परराष्ट्र अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते हा सत्कार संपन्न होणार आहे.
‘सत्कर्म बालक आश्रम, बदलापूर’ आणि ‘रश्मीज स्माईल ट्रस्ट, घाटकोपर’ यांच्या संयुक्त सहभागाने पार पडले, महाआरोग्य शिबीर! ज्यात पाचशेहून जास्त गरजूंनी लाभ घेतला.
काही दिवसांपूर्वी संग्राम समेळने एक तरुणी त्याला सतत मेसेजेस पाठवून हैराण करत असल्याची तक्रार सोशल मीडियावर पोस्ट टाकून केली होती.
ठाण्याच्या कोरम मॉलमध्ये बिबट्या फिरताना दिसला असल्याचे वृत्त आहे. कोरम मॉलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याने या बिबट्याचा वावर टिपला आहे.
‘अनाथ बालकांचा प्रश्न’ हा समाजापुढील मोठा प्रश्न आहे. ही बालके जीवंत समाजाचा भाग असतात. मात्र, या बालकांची काही चूक नसतानाही त्यांना आयुष्यात विनाकारण आणि सातत्याने गंभीर परिणाम भोगावे लागतात. सर्वच अनाथ बालकांच्या समस्या सोडवू शकत नाही. मात्र, बदलापूर येथे ‘सत्कर्म बालकाश्रम’ आपल्यापरीने या बालकांच्या प्रश्नावर काम करत आहे.
जळगाव महापालिकेतील नवनिर्वाचित सर्वपक्षीय नगरसेवकांचा पहिला जाहीर सत्कार ‘जळगाव तरुण भारत’च्या २२ व्या वर्धापनदिनी (दि.५) अर्थपूर्ण स्मृतीचिन्ह देऊन करण्यात आला.
शहरातील लोणारी समाज मंगल कार्यालयात लोणारी समाजाचा मेळावा व विविध क्षैत्रातील गुणीजन व गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभ रविवार, ८ रोजी सकाळी ११ वाजता होत आहे. माजी प्रभारी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक युवराज लोणारी यांनी कार्यक्रमाचे आयोजन आहे. प्रमुख अतिथी खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे व नगराध्यक्ष रमण भोळे असतील. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विविध क्षैत्रातील गुणीजन व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला जाणार आहे.