sandeep sawant

माहिती आणि लघुपटांना आर्थिक पाठबळ मिळाले तरच त्यांचे भवितव्य उज्ज्वल : उषा देशपांडे

पणजी : ५५वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू असून यंदा ‘नॉन फिचर चित्रपट समिती’ने जगभरातील उत्तम चित्रपटांची निवड केली आहे. या चित्रपट समितीचे अध्यक्ष राष्ट्रीय पुरस्कार विजेते वाईल्ड लाईफ फिल्म मेकर सुबैय्या नल्लामुथू असून त्यांच्या अध्यक्षतेखाली निर्माते, दिग्दर्शक, लेखक असणार्‍या दहाजणांची टीम कार्यरत होती. त्यापैकी गेल्या 3० वर्षांपासून स्वतंत्र दिग्दर्शिका म्हणून कार्यरत असणार्‍या समितीच्या सदस्य उषा देशपांडे ( Usha Deshpande ) यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने संवाद साधला. यावेळी उषा यांनी सध्याच्या

Read More

गेल्या वर्षी बँकांची इतक्या लाख करोडची बुडीत खाती?

इंडियन एक्स्प्रेस'ने आरबीआयच्या मार्फत माहिती अधिकारातून काढलेली माहिती धक्कादायक ठरली आहे.बँकेने वित्तीय वर्ष २२-२३ मध्ये तब्बल २.०९ लाख कोटींच्या बँकेची खाती राईट ऑफ केल्याचे निष्कर्षात आले आहे.२०२२ साली १७४९६६ लाख कोटींवरून २०२३ साली ही संख्या २०९,१४४ लाख कोटीं इतकी वाढली आहे.आरटीआय रिपोर्टनुसार, ग्रॉस नॉन परफॉर्मिंग असेटस)वर ही कर्ज माफी केल्यामुळे मार्च २३ मध्ये दहा वर्षांच्या तुलनेत ३.९ टक्क्यांवर एनपीए आणण्यास मदत झाली.आर्थिक वर्ष २०१८ मध्ये १०.२१ लाख कोटी रुपयांवरून कर्ज ५.५५ लाख कोटी रुपयांवर घसरला

Read More

मोदी सरकारचा निर्णय ; माहिती तंत्रज्ञान हार्डवेअर क्षेत्रासाठी १७ हजार कोटींची तरतूद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत माहिती तंत्रज्ञान – हार्डवेअर क्षेत्रासाठी १७ हजार कोटी रुपयांची पीएलआय योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सुमारे २ लाख रोजगारनिर्मिती होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती केंद्रीय दळणवळण, रेल्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्री अश्विनी वैष्णव व केंद्रीय आरोग्य, रसायने व खते मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी पत्रकारपरिषदेत दिली.

Read More

वन्यप्राणी बचाव कार्याची संकलित माहिती शासनाकडे जमा होणार

न्‍यप्राणी बचाव व्‍यवस्‍थापन प्रणाली आणि राज्य सनियंत्रण प्रणाली या माध्‍यमातुन वनांचे शाश्‍वत व्‍यवस्‍थापन, संरक्षण, संवर्धन तसेच मानव-वन्‍यजीव संघर्ष टाळण्‍याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. वन्‍यप्राणी बचाव व्‍यवस्‍थापन करणे सहज सुलभ व्‍हावे यादृष्‍टीने आयसीटी प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन विकसित करण्‍यात आलेल्या या दोन्ही प्रणाली अतिशय महत्‍वाच्‍या आहेत. या माध्‍यमातुन वनसंवर्धन व संरक्षण तसेच वन्‍यप्राणी संरक्षणाची प्रक्रिया अधिक गतीमान होईल असा विश्‍वास राज्‍याचे वन व सांस्‍कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवा

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121