महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मावर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान संभाजी आणि शिवराय नाते जीवा शिवाचे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
Read More
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाव आणि पराक्रमामुळे ओळखल्या जाणार्या महाराष्ट्रात त्यांचेच नाव घेऊन सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी (मविआ) सरकारच्या काळात महापुरुषच उपेक्षित राहत असल्याचा लाजिरवाणा प्रकार उघडकीस आला आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे दरवर्षी ज्या महापुरुषांची जयंती साजरी केली जाणार आहे, त्यांची नावे जाहीर केली जातात. मात्र, संबंधित विभागातर्फे जाहीर करण्यात आलेल्या यादीतून छत्रपती संभाजी महाराज, शीख समुदायाचे गुरू नानक, गुरू गोविंदसिंग, माता रमाई आंबेडकर, लहुजी वस्ताद साळवे यांची नावे वगळण्यात आल्याचे