संस्था लहान असो अथवा मोठी, कर्मचार्यांचे वेतन, पगारवाढ याचा गांभीर्याने विचार करणे, हे व्यवस्थापनासाठी क्रमप्राप्तच. वाढती महागाई, त्यामुळे वाढणारे खर्च आणि नोकरदारांच्या खिशावरील ताण पाहता, पगारवाढ ही आजच्या काळात अनिवार्यच. त्यानिमित्ताने यासंबंधीचा संक्षिप्त आणि वर्तमान यांचा आढावा घेणारा हा लेख...
Read More
पश्चिम बंगालच्या आमदारांसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी आमदारांना वेतन वाढीची भेट दिली आहे. राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आमदार आणि मंत्र्यांच्या पगारात दरमहा ४० हजार रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली होती.
एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली वेतनवाढ आणि कामावर हजर राहण्याचे अल्टिमेटम दिल्यानंतर काही कर्मचारी कामावर परतू लागले आहेत. एसटी आगारातून धावू लागली आहेत. एसटी कामगार संघटना कृती समिती अद्याप विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. याच संदर्भात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह बैठक घेणार आहेत.
पोस्टमन हा घरचाच सदस्य असल्याची भावना लोकांमध्ये होती. आज डाक विभागाचे कार्य तसे आक्रसले आहेत.