जगाला नवा मार्ग दाखविण्याची क्षमता भारतामध्ये आहे. त्यासाठी वसाहतवादी वैचारिक वारसा सोडून भारतीय विचारांना बळकट करण्याची गरज आहे. त्यामध्ये ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’ची भूमिका महत्त्वाची ठरते,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी मंगळवार, दि. 22 एप्रिल रोजी केले. ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ (अभाविप) प्रायोजित आंतरराज्य छात्र जीवनदर्शनच्या (एसइआयएल) नव्या वास्तूचे ‘यशवंत’चे उद्घाटन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते झाले
Read More
Rekha Gupta दिल्ली विधानसभेत भाजपने विजय मिळवल्यानंतर रेखा गुप्ता यांच्या हाती दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती देण्यात आली आहेत. त्यानंतर रेखा गुप्ता यांनी सर्वात आधी दिल्लीतील यमुना नदीच्या पाण्याच्या स्वच्छतेसाठी पाऊल उचलण्यात आले होते. त्यानंतर आता सत्तेबाहेर पडलेल्या आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल सरकारच्या आदेशानुसार सीसीटीव्ही बसवण्यात आले होते. त्यानंतर या संबंधित अधिकृत माहिती रविवारी देण्यात आली होती. दिल्ली सरकारने आता २.६ लाखांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्याची चौकशी करण्याचे आदे
( CM rekha gupta CAG report on DTC presented in the Legislative Assembly ) दारू आणि मोहल्ला क्लिनिकनंतर भाजप सरकारने दिल्ली परिवहन महामंडळ (डीटीसी) वरील कॅग अहवालही विधानसभेत सोमवारी सादर केला आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सोमवारी दिल्ली विधानसभेत डीटीसी कॅग अहवाल सादर केला.
Rekha Gupta दिल्लीत महिलांच्या सुरक्षेसाठी नवनिर्वाचित भाजपच्या महिला मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी कामचा सपाटा लावून धरला आहे. त्यानी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसल्यानंतर महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यांनी नाले आणि नदी सफाईबाबत उचलेले पाऊल उल्लेखनीय आहे. अशातच आता त्यांनी दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेसाठी पाऊल उचलले आहे. यामुळे आता काही महिला, युवतींना छेडछाड करणाऱ्याला सुट्टी नसणार आहे. त्यांच्यावर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी रेखा गुप्ता यांनी शिष्टाचार पथकाच्या फॉर्म्युल्याचा वापर क
(rekha gupta) आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांना २५०० रुपये देण्यासाठी दिल्ली सरकारने 'महिला समृद्धी योजने'स मंजुरी दिली आहे. त्याचप्रमाणे योजनेच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापन करण्यात आली असून लवकरच नोंदणी सुरू होईल, अशी माहिती दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिली आहे.
( Delhi )राजधानी दिल्लीमध्ये आठव्या विधानसभेच्या अधिवेशनाला सोमवार दि. २४ फेब्रवारी रोजी सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. या गोंधळानंतर विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांनी विरोधी पक्षनेत्या आतिशी यांच्यासह आम आदमी पक्षाच्या आमदारांना संपूर्ण दिवसासाठी निलंबित केले आहे. या आमदारांना बाहेर काढण्यासाठी विधानसभा अध्यक्ष गुप्ता यांनी मार्शला बोलावून बाहेर काढायला लावले. यानंतर आता सोशल मीडियावर "AAP MLAS" ट्रेंड होत आहे.
Rekha Gupta दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिल्ली सरकारची तिजोरी रिकामा असल्याचा आरोप केला. आम आदमी पक्षाच्या नेतृत्वाखाली मागील सरकारने दिल्लीतील भाजप सरकारसाठी तिजोरी रिकामी ठेवली. दरम्यान, त्यांनी महिलांना दरमहा २५०० रुपये देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, दरमहा २५०० रुपये देयकाची अंमलबजावणी सविस्तर योजनेसाठी केली जाणार आहे. तसेच माध्यमांशी बोलत असताना मुख्यमंत्री गुप्ता म्हणाल्या की, महिला समृद्धी योजनेअंतर्गत अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका लागू केल्या आहेत. ज्या अंतर्गत दिल्ल
Rekha Gupta दिल्लीच्या नवनिर्वाचित पहिल्या महिला मुख्यमंत्री रेखा गुप्ता (Rekha Gupta) यांनी दि: २० फेब्रुवारी रोजी शपथ घेतली. दिल्लीच्या रामलीला मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला. यानंतर आता रेखा गुप्ता यांनी महिलांसाठी निवडणुकीआधी अनेक आश्वासन दिले होते. त्यापैकी महिलांना प्रतिमहिना २५०० रुपये देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. अशातच त्यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. या व्यतिरिक्त रेखा गुप्ता
Rekha Gupta नुकतीच दिल्ली विधानसभा निवडणूक पार पडली. भाजपने दिल्लीत जोरदार मुसंडी मारत ४८ जागांवर विजय मिळवला. काही मुस्लिमबहुल मतदारसंघातही भगवा फडकवण्यात भाजपला यश आलंय. निकालानंतर आता मुख्यमंत्री पदासाठी कोणाला संधी द्यायची, यावर गेली १०-१२ दिवस विचारमंथन सुरु होतं. अशातच रेखा गुप्ता या भाजपच्या महिला आमदाराची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली.