कोल्हापूर, सांगली तसेच सांगली जिल्ह्यात होत असलेल्या संततधार पावसाने कृष्णेच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे कर्नाटक पाटबंधारे विभागाने अलमट्टी धरणातून १ लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Read More
बरोबर एक वर्षापूर्वी म्हणजे ‘लॉकडाऊन’च्या काळामध्ये एका दिवशी कॅम्पमध्ये नेहमीच्या ठिकाणी जात होतो. फोनवरील बोलणं संपवून मी निघणार, इतक्यात ‘पार्क’ केलेल्या दोन गाड्यांच्या जागेमध्ये एक माणूस पडलेला मला दिसला.
प्रा. मोग्गलान श्रावस्ती सर यांनी रंगाकारांना बुद्धतत्त्वज्ञानाच्या कक्षामध्ये आणून ज्या ज्या कलाकृती ‘सेव्हन हिल्स’मध्ये साकारल्या, त्या त्यांच्या वेदनेतून झालेल्या तपश्चर्येचा भाग आहेत. चित्रसाधना ही वेदनेतून सरस आहे. वेदनेवर विजय प्राप्त करून देणारी आहे, हे श्रावस्ती सरांच्या विजयी ‘डिस्चार्ज’मुळे सिद्ध होते. खरंतर श्रावस्ती सर यांनी एक प्रतिकारात्मक भूमिका पार पाडलेली आहे. त्यांनी रंगसाधनेद्वारा ‘कोविड’वर विजय मिळवून स्वतः ते एक जागतिक उदाहरण बनलेले आहेत.
वाह ! ९२ वर्षाच्या आजींनी कोरोनाला हरवले
अनेक आजारांशी झुंज देत कोरोनावर मात; या आजी-आजोबांचं डॉक्टरांनी केलं कौतुक
देशातील एकूण कोरोना बाधितांपैकी एकूण १०२ रूग्णांना कोरोनामुक्त करण्यात डॉक्टरांना यश आले आहे.