National Herald गैरव्यवहार प्रकरणी ‘ईडी’ने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि त्यांचे सुपुत्र राहुल गांधी यांच्यावर आरोपपत्र दाखल केल्याने काँग्रेसी इकोसिस्टीमने लोकशाही धोक्यात असल्याची आरोळी ठोकली. पण, मुळात हा घोटाळा आणि त्यासंबंधीच्या चौकशीला गेल्या काही वर्षांची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे ही राजकीय सूडबुद्धीने केलेली कारवाई मुळीच नाही. पण, मुळात काँग्रेस आणि घोटाळे हे राजकीय समीकरणही जुनेच! आजच्या लेखात नेहरुंच्या काळातील जीप खरेदी घोटाळा, संजय गांधींचा ‘मारुती’ प्रकल्पातील गैरव्यवहार, राजीव गांधींचा ‘बोफ
Read More
मोदी सरकारने काँग्रेसला पुन्हा एकदा तोफेच्या तोंडी देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘बोफोर्स’ तोफांच्या खरेदीतील दलालीचे हे प्रकरण इतक्या वर्षांनंतर पुनरुज्जीवित करण्यामागे मोदी सरकारचा दीर्घकालीन डावपेच असू शकतो. या प्रकरणातील दलाली कोणाला आणि कशी देण्यात आली, याची नवी माहिती बाहेर आल्यास ती गांधी परिवारासाठी अडचणीची ठरू शकते, हे खरे!
मुंबई : ८०च्या दशकात ‘बोफोर्स’ घोटाळ्यामुळे देशातील राजकारण ढवळून निघाले होते. १९८०च्या दशकात भारतीय लष्करासाठी खरेदी केलेल्या ‘बोफोर्स’ तोफांच्या व्यवहारामध्ये १ हजार, ४३७ कोटींच्या एकूण व्यवहारात ६४ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप काँग्रेस ( Congress ) पक्षावर आहे. आता या घोटाळ्याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी अमेरिकेतील गुप्तहेर मायकल हर्शमन याची चौकशी करण्याबाबत केंद्रीय अन्वेषण विभागाच्या माध्यमातून कायदेशीर सूचना पाठविण्यात येणार आहे.
‘रॉयटर्स’ या जागतिक माध्यम संस्थेने नुकतेच एका अहवालातून भारतीय अर्थव्यवस्थेच्या भरारीवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यानिमित्ताने भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धीची आणि त्यामागील सरकारी धोरणांची कारणमीमांसा करणारा हा लेख...
राजकीय-सामाजिक समीकरणे बदलायला लागल्यानंतर काँग्रेसला पर्याय निर्माण होऊ लागले आणि काँग्रेसची घसरण सुरू झाली. त्यातून सावरण्यासाठी काँग्रेसने विशेष प्रयत्न केले नाहीत आणि आता तर काँग्रेसची पडझड सुरू आहे. घराणेशाहीतून आलेली नैसर्गिक दावेदारी हाच नेतृत्वाचा निकष गांधी कुटुंबीय मानत राहिले, तर पक्षाचा अपरिमित र्हास हेच विधिलिखित उरते.
नुकताच ‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’ने ’करप्शन परसेप्शन इंडेक्स’नामक अहवाल जारी केला आहे. यानुसार भ्रष्टाचारात भारताच्या क्रमवारीत एका स्थानाने सुधारणा झाली आहे. जगातील १८० देशांच्या यादीत भारताचे स्थान आता २५वे झाले आहे
‘धनुष’ तोफ फेब्रुवारी २०१९ मध्ये भारतीय लष्कराच्या तोफखाना दलात दाखल झाली आहे. ‘ऑर्डनन्स फॅक्टरीज बोर्ड’ या संस्थेने बनवलेल्या या ‘धनुष’ तोफेची किंमत १४ कोटी रुपये, म्हणजे बोफोर्स तोफेच्या निम्मी आहे.
‘राफेल हे मोदींचे ‘बोफोर्स’ आहे’ असा मथळा या दैनिकाने दिला आणि प्रसारमाध्यमांसह समाजमाध्यमांच्या भुवया ताणल्या गेल्या