बीडचे सुप्रसिद्ध व्यावसायिक आणि चित्रपट निर्माते राजाभाऊ घुले यांचा आगामी बिगबजेट, अॅक्शनचा दमदार तडका असलेला ‘अंकुश’ हा चित्रपट येत्या ६ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते नुकताच मुंबई येथे लाँच करण्यात आला. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कथानकाला प्रेमकथेची जोड असलेल्या ‘अंकुश’ या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहे. ओमकार फिल्म्स क्रिएशन्सच्या माध्यमातून राजाभाऊ घुले 'अंकु
Read More
सारेगमप या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली लिटील मास्टर केतकी माटेगावर एककीडे गाण्याची आवड जोपासत आहे तर दुसरीकडे आपल्यातील अभिनयालाही जपत आहे. तानी, टाईमपास या चित्रपटातून ताकदीचा अभिनय सादर करणारी केतकी पुन्हा एकदा नव्या चित्रपटात झळकणार आहे. केतकी माटेगावकरची प्रमुख भूमिका असलेला ‘अंकुश’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.