The Waqf (Amendment) Bill, 2024 : वक्फ (सुधारणा) विधेयक, २०२४ आणि मुस्लिम वक्फ (रद्द) विधेयक, २०२४ ही दोन विधेयके ८ ऑगस्ट, २०२४ रोजी लोकसभेत सादर करण्यात आले होते. या विधेयकाचे उद्दिष्ट वक्फ बोर्डाचे काम सुव्यवस्थित करणे आणि वक्फ मालमत्तेचे कार्यक्षम व्यवस्थापन सुनिश्चित करणे आहे.
Read More
रायगड किल्ल्यावर जाणे आता अधिक सुलभ होणार आहे. रायगडावर जाण्यासाठी सध्या सुरु असलेल्या रोपवेच्या ( Raigad Ropeway ) प्रवासी क्षमतेत वाढ करण्यात आली आहे. आता रोपवेच्या एका फेरी मध्ये एकाच वेळी २४ प्रवासी गडावर जाऊ शकणार आहेत. नुकतेच या नविन रोपवेच्या ट्रॉलींची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. येत्या २३ एप्रिलला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या दिवशी या नविन ट्रॉलींचा लोकार्पण सोहळासुद्धा पार पडणार आहे.
गेल्या तीन दशक परवडणारी घरे या संकल्पनेचे जनक व मानक म्हणून डॉ सुरेश हावरे यांच्या हावरे प्रॉपर्टीजकडे पाहिले जाते. मुंबई महानगर प्राधिकरणाच्या क्षेत्रात सगळ्या वर्गातील परवडणारी पण ३६० डिग्री लक्झरीअस घरे बांधण्यासाठी हावरे प्रॉपर्टीजने एक पाऊल पुढे टाकत नवीन ब्रँड लाँच करत आपल्या आगामी प्रोजेक्टची घोषणा मंगळवारी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे केली गेली. यावेळी बोलताना ' सगळ्यांच्या आमच्यावरचा विश्वास हाच आमचा श्वास असल्याचा विश्वास पत्रकारांशी बोलताना केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्यावर मनी लाँडरींग प्रकरणात ईडीने कारवाई केली आहे.
आज मराठी माध्यमाच्या शाळा दुर्दैवाने ओस पडत असताना, ‘चेंबूर एज्युकेशन सोसायटी’च्या प्राथमिक विभागाचे(मराठी माध्यम) प्रवेश ‘फुल्ल’ झाले आहेत.
कपूर खानदानाने आर. के. स्टुडिओज गोदरेज प्रॉपर्टीजला विकला
मागील लेखात आपण भूस्खलनांची माहिती घेतली. या लेखात आपण एका पूर्णपणे भिन्न अशा शाखेत हात घालू. ही शाखा म्हणजे ‘खनिजशास्त्र’ (Mineralogy).