पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ साली काश्मीरमधून कलम ३७० कलम हटवून नवा इतिहास रचला होता. हाच इतिहास मोठ्या पडद्यावर ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. अभिनेत्री यामी गौतम हिची या चित्रपटात प्रमुख भूमिका असून सत्य घटनांवर आधारित या चित्रपटाचे लेखन आदित्य जांभळे आणि दिग्दर्शन आदित्य धार यांनी केले आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.
Read More