नवरा-बायकोचं नातं म्हणजे स्वर्गात बांधलेली गाठ. ही गाठ कधीही कुठेही कशीही जुळते. पण, हल्ली ही गाठ किती काळ टिकेल, हे मात्र सांगणं कठीण. आता आपलं हेच प्रेम टिकवायला एका नवर्याला चक्क पाच जन्मांआधीच्या आपल्या बायकांच्या इच्छा पूर्ण कराव्या लागणार आहेत. पण, या इच्छा तो पूर्ण करू शकेल का? हे येत्या 12 जुलैला आपल्याला ’बाई गं’ या चित्रपटातून समजणार आहे.
Read More
नवरा बायकोचं नातं म्हणजे स्वर्गात बांधलेली गाठ, ही गाठ कधीही कुठेही कशीही जुळते, पण ही गाठ किती वेळ टिकेल हे मात्र सांगणं कठीण आहे. आता आपलं हेच प्रेम टिकवायला एका नवऱ्याला चक्क ५ जन्मा आधीच्या आपल्या बायकांच्या इच्छा पूर्ण कराव्या लागणार आहेत. पण ह्या इच्छा तो पूर्ण करू शकेल का ? हे येत्या १२ जुलै ला आपल्याला 'बाई गं' ह्या चित्रपटा द्वारे समजेल. या चित्रपटाचं धमाल टिझर रिलीझ झाला आहे.
‘झिम्मा’, ‘बाईपण भारी देवा’, ‘नाच गं घुमा’ या स्त्री प्रधान चित्रपटांच्या यादीत आणखी एक चित्रपट लवकरच सामील होणार आहे. स्वप्नील जोशी याची प्रमुख भूमिका असणारा ‘बाई गं’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून यात ६ अभिनेत्री झळकणार आहेत.
मराठी मनोरंजनसृष्टीतील ‘देखणा नट’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता वैभव तत्त्ववादी याने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठीच नव्हे, तर हिंदी चित्रपटसृष्टीतही अनेकविध भूमिका उत्तम साकारल्या आहेत. सिनेक्षेत्रात असणार्या कलाकारांची एक इच्छा असते, ती म्हणजे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्याची. वैभवची ती इच्छादेखील पूर्ण झाली. इतकेच नव्हे तर त्याच्या अभिनयासाठी शाबासकीची थापदेखील कमावली. असा हा वैभव आता ‘कमांडो’ वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यानिमित्ताने अशा या हरहुन्नरी कलाका